लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'संभाजीनगर' नामांतराच्या गुप्त हालचाली?; भाजपावर टीका करत चंद्रकांत खैरेंचा दावा - Marathi News | Shivsena Chandrakant Khaire's criticizing BJP Devendra Fadnavis over 'Sambhajinagar' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संभाजीनगर' नामांतराच्या गुप्त हालचाली?; भाजपावर टीका करत खैरेंचा मोठा दावा

संभाजीनगरबाबत विचारणा केली तर होऊन जाईल इतकं गोड बोलून सांगायचे. पण एकदाही त्यांनी ते केले नाही. मग बहिरे कोण? ...

Amol Mitkari: "पैसा पैसा करणाऱ्या भाजप नेत्यांनी हनुमान चालिसेचा खरा अर्थ समजून घ्यावा"; अमोल मिटकरींचा टोला - Marathi News | Amol Mitkari: "BJP leaders should understand the true meaning of Hanuman Chalise", says Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आधी हनुमान चालिसेचा खरा अर्थ समजून घ्यावा''

देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसेचा चुकीचा अर्थ सांगितल्याचा अमोल मिटकरींचा दावा. ...

Devendra Fadnavis: तेव्हा माझे वजन १२८ किलो होते, आता १०२ किलो आहे! देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार - Marathi News | bjp devendra fadnavis criticised shiv sena chief and cm uddhav thackeray over various issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेव्हा माझे वजन १२८ किलो होते, आता १०२ किलो आहे! देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

मी म्हणतो ना संभाजीनगर, असे म्हणून औरंगाबादचे संभाजीनगर होत नसते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...

Devendra Fadnavis: तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | bjp devendra fadnavis replied shiv sena chief and cm uddhav thackeray in mumbai sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis: वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही. निधड्या छातीने संकटांचा मुकाबला करावा लागतो, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

Devendra Fadanvis: "अर्रे, कुणाच्या बापाची औकात आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची", फडवीसांचं शिवसेनेला प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadanvis: "Whose father can afford it, Mumbai should be separated from Maharashtra," Fadnavis said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''अर्रे, कुणाच्या बापाची औकात आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची'', फडवीसांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची असल्याचं 1 मे च्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी बीकेसीच्या सभेत बोलताना सांगितलं. ...

धर्मवीर पाहून निघताना उद्धव ठाकरे मागे वळले; फडणवीसांच्या टीकेवर केवळ एकच वाक्य बोलले - Marathi News | he can not understand relation of master and disciple cm uddhav thackeray taunts devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मवीर पाहून निघताना उद्धव ठाकरे मागे वळले; फडणवीसांच्या टीकेवर केवळ एकच वाक्य बोलले

धर्मवीर पाहून आलेल्या उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा एका वाक्यात समाचार ...

Devendra Fadanvis: "अरे ओवेसी सुनले", फडणवीसांनी अकबरुद्दीन औवेसींनाही सुनावलं - Marathi News | Devendra Fadanvis: "Hey Owaisi Sunale", said Fadnavis by Akbaruddin Owaisi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''अरे ओवेसी सुनले'', फडणवीसांनी अकबरुद्दीन औवेसींनाही सुनावलं

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत भाजपवर शरसंधान साधले. ...

Devendra Fadanvis: तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, बाबरीवरुन फडणवीसांचा पलटवार - Marathi News | Devendra Fadanvis: What should I do if you get chills?, fadanvis on babari masjid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, बाबरीवरुन फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावला होता ...