लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
धरण उशाला,कोरड घशाला; औरंगाबादच्या पाणीटंचाईवर आज भाजपचा मोर्चा,१४ अटींवर परवानगी - Marathi News | Water scarcity in the Aurangabad city; BJP's morcha today, permission from police on 14 conditions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धरण उशाला,कोरड घशाला; औरंगाबादच्या पाणीटंचाईवर आज भाजपचा मोर्चा,१४ अटींवर परवानगी

पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल ...

'उंटाच्या तोंडात जिरे!', पेट्रोल-डिझेल दर कपातीवरुन फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका  - Marathi News | petrol diesel price cut devendra fadnavis criticizes uddhav thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उंटाच्या तोंडात जिरे!', पेट्रोल-डिझेल दर कपातीवरुन फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका 

पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करुन केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रतिलीटर कपात केली. ...

Petrol: "मोदींनाच गरिबांची काळजी", इंधन दरकपातीनंतर फडणवीसांची राज्य सरकारला'ही' विनंती - Marathi News | Petrol: "Modi is the only one who cares about the poor", Devendra Fadanvis to cm of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मोदींनाच गरिबांची काळजी'', इंधन दरकपातीनंतर फडणवीसांची राज्य सरकारला'ही' विनंती

महागाई दिवसेंदिवस वाढत असताना देशातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली ...

Devendra Fadnavis: दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या नवाब मलिकांसाठी सरकारची धडपड पाहतोय- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Leader of Opposition and former Chief Minister Devendra Fadnavis while interacting with media today criticized Mahavikas Aghadi. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या मलिकांसाठी सरकारची धडपड पाहतोय- फडणवीस

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ...

लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात - Marathi News | devendra fadnavis criticize congress over political situation also reacted on court observation regarding nawab malik | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एक दिशा मिळत आहे, त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत असल्याचे फडणवीस म्हणाले. ...

“श्रीकृष्णरुपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडल्याशिवाय राहणार नाही” - Marathi News | sadabhau khot said bjp devendra fadnavis will come again as a chief minister of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“श्रीकृष्णरुपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

शरद पवार यांना कधीही शेतकऱ्यांचा जाणता राजा मुळीच म्हणणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ...

संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला  - Marathi News | Who is Sanjay Raut i do not give value who everyday critics says devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला 

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. ...

OBC च्या राजकीय आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार; अजित पवारांचा विश्वास - Marathi News | Will strive to the end for OBC's political reservation; Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :OBC च्या राजकीय आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार; अजित पवारांचा विश्वास

मध्य प्रदेशनं जसा इम्पिरिकल डेटा दिला तसा आम्ही पण देऊ आणि आमच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू असं अजित पवारांनी सांगितले. ...