लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर तत्काळ कमी करा”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis demands petrol diesel prices reduced in state after received gst subsidy rs 14000 crore from center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर तत्काळ कमी करा”: देवेंद्र फडणवीस

केंद्रावर खापर फोडत, दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केली आहे. ...

भारताच्या ललितची विजयी सुरुवात; महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा - Marathi News | M.R Lalit India's winning start; Maharashtra International Open Chess Tournament | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताच्या ललितची विजयी सुरुवात; महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा

बालेवाडी येथे सुरू असलेल्या स्पर्धेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. ...

“बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् ते पण नांगरासकट”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp leader devendra fadnavis attends bullock cart racing programme in pimpri and criticised opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् ते पण नांगरासकट”: देवेंद्र फडणवीस

नांगर कुणासाठी तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ...

Maharashtra CM Battle, NCP vs BJP: "पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा हे काळच ठरवेल, पण..."; NCPचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांचे सूचक ट्वीट - Marathi News | Maharashtra Next CM Battle NCP Clyde Crasto befitting reply BJP Devendra Fadnavis on behalf of Shivsena and Mahavikas Aaghadi parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा हे काळच ठरवेल, पण..."; NCP प्रवक्त्यांचे ट्वीट

राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केलं ट्वीट ...

Rajya Sabha Election 2022: “घोडेबाजाराची भीती असेल तर शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन प्रश्न मिटवावा”; भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | bjp devendra fadnavis replied shiv sena sanjay raut and give reaction over rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“घोडेबाजाराची भीती असेल तर शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन प्रश्न मिटवावा”; भाजपचे प्रत्युत्तर

Rajya Sabha Election 2022: भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ...

“संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...” - Marathi News | shiv sena criticised bjp devendra fadnavis over sambhaji raje chhatrapati and raj thackeray issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...”

‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. ...

शाहू छत्रपतींचा स्पष्टवक्तेपणा आवडला; महाराष्ट्राचा संभ्रम दूर झाला- संजय राऊत - Marathi News | I Likes Shahu Chhatrapati's outspokenness; Maharashtra's confusion is gone -MP Sanjay Raut | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू छत्रपतींचा स्पष्टवक्तेपणा आवडला; महाराष्ट्राचा संभ्रम दूर झाला- संजय राऊत

राज्यसभेच्या उमेदवारीवरून शाहू छत्रपती यांनी शनिवारी, संभाजीराजे यांचा निर्णय चुकल्याचे वक्तव्य केले होते. ...

"आम्ही सन्मान तर त्यांनी 'गेम' केला; संभाजीराजेंच्या अवमानामागे शरद पवारांची खेळी" - Marathi News | we gave honor to sanbhajiraje but they insult him; Sharad Pawar's play behind Sambhaji Raje's insult: Praveen Darekar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"आम्ही सन्मान तर त्यांनी 'गेम' केला; संभाजीराजेंच्या अवमानामागे शरद पवारांची खेळी"

महाविकास आघाडीच्या नादी लागून संभाजीराजेंचे नुकसान झाले ...