लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Narayan Rane Arrest: 'फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम'; नाशिक पोलीस आयुक्त स्पष्टच बोलले! - Marathi News | devendra Fadnavis has good knowledge of law but my orders are legal says Nashik Police Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम'; नाशिक पोलीस आयुक्त स्पष्टच बोलले!

Narayan Rane: राणेंनी घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लिहून दिल्यानं आता त्यांना पुन्हा अटक करण्याची गरज नाही, असं नाशिक पोलीस आयुक्त म्हणाले. ...

...हे असे आहे नवे हिंदुत्व आणि नवा महाराष्ट्र, राणेंवरील कारवाई सूडबुद्धीनं; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप - Marathi News | bjp leader Devendra fadnavis criticize thackeray government over narayan rane arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...हे असे आहे नवे हिंदुत्व आणि नवा महाराष्ट्र, राणेंवरील कारवाई सूडबुद्धीनं; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Narayan Rane Arrest: नारायण राणे यांना करण्यात आली होती अटक. राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलं होतं आक्षेपार्ह विधान. ...

'नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की' - Marathi News | Narayan Rane's life in danger, video of police to Prasad Lad about arrest narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की'

नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे. ...

Narayan Rane : जयंत पाटलांना मी आत्तापर्यंत विद्वान समजत होतो पण; त्या वक्तव्यावरुन फडणवीस भडकले - Marathi News | Narayan Rane : I used to consider Jayant Patel a scholar but; devendra Fadnavis was outraged by that statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटलांना मी आत्तापर्यंत विद्वान समजत होतो पण; त्या वक्तव्यावरुन फडणवीस भडकले

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी, नारायण राणेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागे ...

Narayan Rane: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Narayan Rane: What will happen to Jana Aashirwad Yatra if Narayan Rane is arrested? Devendra Fadnavis clearly stated what he did | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Narayan Rane News: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. ...

Devendra Fadnavis: "त्यांची ती 'ठाकरी भाषा', दुसरं कुणी बोललं तर गुन्हा... हा दुटप्पीपणा!"; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: BJP Devendra Fadnavis Target CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"त्यांची ती 'ठाकरी भाषा', दुसरं कुणी बोललं तर गुन्हा... हा दुटप्पीपणा!"

नारायण राणे(Narayan Rane) यांच्या विधानामुळे राज्यात शिवसेना(Shivsena)-राणे यांच्यात संघर्ष पेटला आहे. ...

Narayan Rane : पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?, फडणवीसांनी दाखवला कायदा - Marathi News | Narayan Rane : Does the Commissioner of Police consider himself Chhatrapati ?, Fadnavis showed the law in case of narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Narayan Rane : पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?, फडणवीसांनी दाखवला कायदा

Narayan Rane : राणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण, सरकार ज्याप्रमाणे बेकायदेशीरपणे गैरवापर करतेय ते पाहता, भाजपा नारायण राणेंच्या पाठिशी आहे. फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहेत. ...

Devendra Fadnavis PC: “भाजपा नारायण राणे यांच्या ठामपणे पाठिशी; आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...” - Marathi News | Devendra Fadnavis PC: “BJP strongly supports Narayan Rane; Fadnavis Warns Shivsena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांचा इशारा; "भाजपा राणेंच्या पाठिशी, आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...”

Narayan Rane vs Shivsena: शरगील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. ...