लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadnavis: 'मविआ' आमदारांमध्ये नाराजी, भाजपाला फायदा होईल; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा - Marathi News | Vidhan Parishad Election: 'Mahavikas Aghadi MLAs angry, BJP will benefit; BJP Devendra Fadnavis's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ' आमदारांमध्ये नाराजी, भाजपाला फायदा होईल; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

Vidhan Parishad Election: महाविकास आघाडीत असमन्वय आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

“अजित पवारांनी पुन्हा आमच्यासोबत येण्याचा निर्णय घ्यावा”; भाजपकडून खुली ऑफर! - Marathi News | radhakrishna vikhe patil said devendra fadnavis is dynamic leader and ajit pawar should came with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांनी पुन्हा आमच्यासोबत येण्याचा निर्णय घ्यावा”; भाजपकडून खुली ऑफर!

देवेंद्र फडणवीस कणखर, डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय, कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा राज्यात भाजपचे सरकार आणावे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | mp Dhananjay Mahadiks big statement rajya sabha election winning commented on mahavikas aghadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य

भाजपचे ऋण कधीही न फिटणारे, महाडिक यांनी व्यक्त केल्या भावना. ...

Video: प्रवीण दरेकरांच्या गाडीसमोर धावा, मुंडे समर्थकांची फडणवीसांविरुद्धही घोषणाबाजी - Marathi News | Video: Praveen runs in front of Darekar's car, Pankaja Munde supporters attack in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: प्रवीण दरेकरांच्या गाडीसमोर धावा, मुंडे समर्थकांची फडणवीसांविरुद्धही घोषणाबाजी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी न दिल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत ...

दोन दिवस द्या, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील; संजय राऊतांकडून रात्रीच्या खेळावर टीका - Marathi News | Give ED power to us for 2 days then Devendra Fadnavis will also vote for Shiv Sena; Criticism of night game by Sanjay Raut at rajyasabha Election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवस द्या, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील; संजय राऊतांकडून रात्रीच्या खेळावर टीका

मुंबईत माझे घर असले असते तर मलाही नोटीसा आल्या असत्या. बरं झालं नाहीय, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. ...

Video: अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रिया सुळेंना विचारला प्रश्न; खासदाराने दिलं उत्तर - Marathi News | Video: What will Devendra do alone? Supriya asked Sule a question; The MP supriya sule gave the answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रिया सुळेंना विचारला प्रश्न; खासदाराने दिलं उत्तर

अकेला देवेंद्र क्या करेगा, असं तुम्हीच म्हणाला होतात. त्यावर, सुप्रिया सुळेंनीही स्पष्टपणे उत्तर दिलंय. ...

राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है! ‘करेक्ट कार्यक्रम नंबर २’चा भाजपने दिला सूचक इशारा - Marathi News | Legislative Council election is main target BJP warns of to mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है! ‘करेक्ट कार्यक्रम नंबर २’चा भाजपने दिला सूचक इशारा

“राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है...” पहाटे साडेचार-पाचला विजयाचा जल्लोष साजरा करताना भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर या घोषणेने परिसर दणाणून सोडला.  ...

मुख्यमंत्र्यांची कार चालते, पण सरकार बंदच; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | The Chief Ministers car is running but the government is closed Criticism of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची कार चालते, पण सरकार बंदच; देवेंद्र फडणवीसांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार चालते पण सरकार मात्र बंदच आहे. ...