लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
विझलो जरी आज मी... सदाभाऊ खोतांनी गझलमधून सांगितला पुढचा प्रवास - Marathi News | Although today I ... Sadabhau Khot told the next journey through ghazal of suresh bhatt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विझलो जरी आज मी... सदाभाऊ खोतांनी गझलमधून सांगितला पुढचा प्रवास

राज्यसभेत जो चमत्कार घडला तोच विधान परिषदेत होईल. आमदारांना घोडे म्हणणं हा त्यांचा अपमान आहे ...

देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नाही?, भाजपकडून उत्तर आलं - Marathi News | Why Ajit Pawar was not allowed to speak in the program in Dehu, came the answer from BJP Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नाही?, भाजपकडून उत्तर आलं

नरेंद्र मोदींसोबत लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते. ...

विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस - Marathi News | Legislative Council election It is difficult for BJP to get elected for the fifth seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस

विधान परिषदेच्या पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणणे भाजपसाठीही कठीण दिसत असून, त्यांना किमान मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ...

देहू येथे अजित पवार भाषणापासून 'वंचित', PM मोदीही म्हणाले 'दादांना बोलू द्या'; पण... - Marathi News | Deputy cm Ajit Pawar was not given a chance to speak in dehu, PM Modi said let Ajit Daad speak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू येथे अजित पवार भाषणापासून 'वंचित', PM मोदीही म्हणाले 'दादांना बोलू द्या'; पण...

संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

"उपमुख्यमंत्री यांना भाषण करू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान", पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | It is an insult to maharashtra not to allow deputy chief minister ajit pawar to speak ncp is aggressive in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"उपमुख्यमंत्री यांना भाषण करू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान", पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी ...

अजित पवारांचे भाषण नाकारले, फडणवीसांना संधी; हा तर महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | mp supriya sule reaction for not allowing ajit pawar to speak at narendra modi event at dehu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अजित पवारांचे भाषण नाकारले, फडणवीसांना संधी; हा तर महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळेंची टीका

हा प्रकार गंभीर आणि वेदनादायी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली. ...

“अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान PM मोदींना हवे होते” - Marathi News | ncp amol mitkari criticised pm modi and devendra fadnavis for not allowing deputy cm ajit pawar to speak in dehu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान PM मोदींना हवे होते”

तुकोबारायांचा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये, याची काळजी भाजपने घ्यावी, असा इशारा अमोल मिटकरींनी दिला. ...

Narendra Modi: "भारत ही संतांची भूमी, अभंगवाणी आपणास प्रेरणा देते" - Marathi News | Narendra Modi: "India is the land of saints, Abhangvani inspires you" | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :''भारत ही संतांची भूमी, अभंगवाणी आपणास प्रेरणा देते''

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. ...