Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकताना शिवसेना व काँग्रेसचीही मते मोठ्या प्रमाणात घेतल्याचे आकडेवारीवरून दिसते. दोन्ही पक्षांचे काही आमदार गेले काही दिवस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते, अशी माह ...
Eknath Shinde Revolt: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. सागर बंगल्यावर आता बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. येथूनच भाजपाने आमदारांना तातडीचे आदेश पाठविले आहेत. ...
Eknath Shinde: विधानपरिषद निवडणुकीत फडणवीस यांनी सोमवारी महाविकास आघाडीला केलेली जखम ओली असतानाच शिंदे सुरतमध्ये समर्थकांसह पोहोचले असल्याचे वृत्त मंगळवारी सकाळीच धडकले. एकच खळबळ उडाली. दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला. ...
एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत ...
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सूरतला येऊन एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता आहे. ...
Devendra Fadnavis Amit Shah are likely to visit Surat and shiv sena leader meet Eknath Shinde and MLAs बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही - एकनाथ शिंदे ...