लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीस सीएम, एकनाथ भाई डीसीएम, शहाजीबापूंचा थेट गुवाहाटीतून गौप्यस्फोट - Marathi News | Fadnavis CM, Eknath Bhai DCM, Shahajibapu's assassination from Guwahati | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फडणवीस सीएम, एकनाथ भाई डीसीएम, शहाजीबापूंचा थेट गुवाहाटीतून गौप्यस्फोट

सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचा थेट गुवाहाटीतून गौप्यस्फोट ...

देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ - Marathi News | Increased security at Devendra Fadnavis's residence in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ

Nagpur News शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ परिसरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. ...

“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट - Marathi News | ncp ajit pawar give clean chit and said bjp is not behind the rebel of shiv sena eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट

शिवसेनेत जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल शिवसेनेचे नेते, प्रवक्ते अधिकृतपणे बोलतील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

“हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?” - Marathi News | shiv sena deepali sayyad criticised bjp devendra fadnavis after eknath shinde revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?”

भाजपचे हिंदुत्व सत्तेसाठी की महाराष्ट्र हितासाठी? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. ...

एकनाथ शिंदे बंड: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठे विधान - Marathi News | Eknath Shinde Shivsena Revolt Row Goa CM Pramod Sawant makes big statement about Devendra Fadnavis led BJP Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे बंड: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठे विधान

एकनाथ शिंदे प्रकरणात भाजपाचा हात असल्याचा शिवसेनेचा दावा ...

...त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा करणार; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान - Marathi News | Whoever is the Chief Minister of that time will pooja to Panduranga Indicative statement of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा करणार; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील या राजकीय भूंकपावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली ...

भाजप कार्यकर्त्यांमध्ये घालमेल; राज्यात सत्ता आल्यास आनंद, चिंता वाढत्या स्थानिक स्पर्धेची - Marathi News | Confusion among BJP workers; Happiness if power comes to the state, anxiety of increasing local competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप कार्यकर्त्यांमध्ये घालमेल; राज्यात सत्ता आल्यास आनंद, चिंता वाढत्या स्थानिक स्पर्धेची

शिवसेनेची ए टीम सोबत आल्यास आपले काय होणार? ...

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अन् गुलाबराव पाटील थेट गुवाहटीत पोहचले; नेमका प्लॅन काय? - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis asked Shiv Sena leader Gulabrao Patil to go to Guwahati. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अन् गुलाबराव पाटील थेट गुवाहटीत पोहचले; नेमका प्लॅन काय?

स्वत: गुलाबराव पाटील यांनी देखील त्यास दुजोरा दिला आहे. ...