लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
...म्हणूनच शिंदे मुख्यमंत्री;  विधिमंडळ गटासह पक्षसंघटनही करायचे आहे काबीज - Marathi News | Shinde Chief Minister to show that Shinde Sena is the real Shiv Sena; also wants to acquire a party with the legislature group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणूनच शिंदे मुख्यमंत्री;  विधिमंडळ गटासह पक्षसंघटनही करायचे आहे काबीज

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हाेतील, अशी घाेषणा करून सर्वांना माेठा धक्का दिला. ...

देवेंद्र फडणवीस सत्तेबाहेर ते उपमुख्यमंत्रिपदी...; काही तासांत बदलले चित्र...! - Marathi News | Devendra Fadnavis out of power to Deputy Chief Minister, Picture changed in a few hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस सत्तेबाहेर ते उपमुख्यमंत्रिपदी...; काही तासांत बदलले चित्र...!

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची ‘सागर’ या फडणवीस यांच्या बंगल्यावर दुपारी बंदद्वार चर्चा झाली.  गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून झालेल्या निर्णयाची माहिती  फडणवीस यांनी शिंदेना दिली. ...

५० आमदार वेगळी भूमिका घेतात तेव्हा...; एकनाथ शिंदे यांच्याकडून बंडखोरीच्या निर्णयाची पाठराखण - Marathi News | 50 MLAs play a different role, which means introspection is needed says Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० आमदार वेगळी भूमिका घेतात तेव्हा...; एकनाथ शिंदे यांच्याकडून बंडखोरीच्या निर्णयाची पाठराखण

राजभवन येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

मास्टरस्ट्रोक्सची मालिका; राजभवनात पार पडला शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी सोहळा - Marathi News | A series of masterstrokes; The swearing in ceremony of Shinde-Fadnavis was held at Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मास्टरस्ट्रोक्सची मालिका; राजभवनात पार पडला शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी सोहळा

सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी दुपारी राजभवनवर गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी शपथ घेणार असल्याचे जाहीर करताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.  ...

महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही; भाजपच्या नव्या खेळीने सारेच अवाक, राजकीय नाट्यानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री!  - Marathi News | Shinde Shahi in Maharashtra Fadnavis became the Deputy Chief Minister after a political drama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही; भाजपच्या नव्या खेळीने सारेच अवाक, राजकीय नाट्यानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री! 

फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले. ...

ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश? - Marathi News | maharashtra government has directed state advocate general that metro car shed will be built in aarey itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश?

आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे निर्देश देण्यात आले आहे. ...

BJP चा मास्टरस्ट्रोक! ठाकरेमुक्त शिवसेनेकडे वाटचाल? अशी असू शकते भाजपची रणनिती... - Marathi News | Eknath Shinde | Devendra Fadanvis | Maharashtra Politics | BJP's masterstroke! Going towards Thackeray-free ShivSena? This may be the BJP's strategy | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP चा मास्टरस्ट्रोक! ठाकरेमुक्त शिवसेनेकडे वाटचाल? अशी असू शकते भाजपची रणनिती...

Maharashtra Politics: महाराष्ट्रात ज्या भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी युती तोडली होती, तोच भाजप आज एकनाथ शिंदेंना पाठिंबा का देत आहे? अशी असू शकते त्यामागची रणनिती... ...

“लोकांनी विश्वास दाखवला, कामातून गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | chief minister eknath shinde said people have shown faith let convey the message of speedy administration through work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकांनी विश्वास दाखवला, कामातून गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. गतिशीलतेने आणि निर्णय क्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊया, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...