Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Political Crisis: सामान्यपणे कोणी सत्ता सोडत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचे कारण काय आहे? याचे आत्मपरिक्षण करावे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरे येथे कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी न्यायालयीन परवानगीचे सोपस्कारही पार पाडण्यात आले होते. मात्र, पर्यावरणाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेने आरे येथील कारशेडला विरोध दर्शवला. ...
Eknath Shinde Government: शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होऊन सत्तेवर आलेल्या या शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचे नेते आमदार आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. ...
Devendea Fadanvis: एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या हालचालींना सुरुवात झाली आणि भाजप व शिंदे गट असे सरकार स्थापन करण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर काहीच दिवसांत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे ठरविण्यात आले होते. त्याचवेळी आ ...