लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
नरेंद्र मोदींच्या PMO मध्ये काम केलेले धडाकेबाज IAS अधिकारी आता फडणवीसांचे 'सेक्रेटरी' - Marathi News | IAS officer who worked in Narendra Modi's PMO, now Devendra Fadnavis 'secretary' of shrikar pardeshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींच्या PMO मध्ये काम केलेले धडाकेबाज IAS अधिकारी आता फडणवीसांचे 'सेक्रेटरी'

श्रीकर परदेशी हे काही महिन्यांपूर्वीच ते सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर रूजू झाले होते ...

शिवसेना-भाजपची युती झाल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | pankaja munde said i would be most happy if there is a bjp and shiv sena alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपची युती झाल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मन की बात’

OBC Political Reservation: ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर जर उर्वरित ठिकाणी ओबीसी आरक्षण लागू झाले, तर तो समान न्याय नसेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: अब सभी को सभी से खतरा है! संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, नेमका अर्थ काय? चर्चांना उधाण  - Marathi News | Sanjay Raut: Now everyone is in danger from everyone! Sanjay Raut's sensational tweet, what exactly does it mean? Discussions abound | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब सभी को सभी से खतरा है! संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, नेमका अर्थ काय? चर्चांना उधाण 

Sanjay Raut: संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. आता या ट्विटचा नेमका अर्थ काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी शायराना अंदाजामध्ये हे ट्विट केलं आहे.  ...

शिंदे-फडणवीस सरकारनं फक्त 'काळजीवाहू' म्हणून काम करावं, नाहीतर..; शिवसेनेचा टोला - Marathi News | Maharashtra Political Crisis: Shivsena target CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारनं फक्त 'काळजीवाहू' म्हणून काम करावं, नाहीतर..; शिवसेनेचा टोला

फडणवीस-शिंदे सरकारवरून आता जी घटनात्मक लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, तिचाही पाया ही ‘धुगधुगी’च आहे. ...

'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde assured that there would be no shortage of aid due to heavy rains. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी

अतिवृष्टीमुळे कुठेही मदत कमी पडणार नाही. या बद्दलच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ...

Eknath Shinde: "... तर कदाचित माजी CM 'लाईव्ह' दिसले असते, कर्तव्यदक्षता ह्यांच्याच ठायी" - Marathi News | Eknath Shinde: "... then maybe the former CM would have been seen live, with due diligence.", Says Sadabhau Khot about Eknath Shinde and devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''... तर कदाचित माजी CM 'लाईव्ह' दिसले असते, कर्तव्यदक्षता ह्यांच्याच ठायी''

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे सहयोगी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला रवाना; पूरग्रस्त भागाची पाहणी करणार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis left for Gadchiroli to inspect the flood situation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला रवाना; पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “अखंड सावध असा, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या”; राष्ट्रवादीचा सल्ला - Marathi News | ncp amol mitkari warns about eknath shinde group likely merge in bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अखंड सावध असा, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या”

Maharashtra Political Crisis: आधुनिक मावळ्यांनी आजच्या औरंगजेबाला घाबरुन त्याचे मांडलिकत्व स्विकारले असा नवा इतिहास पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...