लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव - Marathi News | Collector Saurabh Katiyar receives Administrative Efficiency Award, felicitated by Chief Minister Devendra Fadnavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

जिल्हाधिकारी कार्यालयाने मेळघाटच्या दुर्गम भागातील माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. याच उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार दिला आहे. ...

महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट - सुप्रिया सुळे - Marathi News | It is a good thing that all political parties and families come together for the benefit of Maharashtra - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट - सुप्रिया सुळे

राजकारण बाजूला ठेवून निर्णय प्रक्रियेतील लोकांनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे ...

मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मिसमॅच; दीनानाथ रुग्णालयावर योग्य ती कारवाई नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | Chief Minister devendra fadanvis statement mismatch No proper action taken against Dinanath Hospital Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मिसमॅच; दीनानाथ रुग्णालयावर योग्य ती कारवाई नाही - सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका असून या प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही ...

इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते? याचा विचार करण्याची गरज - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Why does English language feel close and Hindi language feels distant Need to think about this Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते? याचा विचार करण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्यासाठी संधी दिली असून या तीन भाषा शिकणे अनिवार्य आहे ...

कर्जमाफीवर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का? बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | Do you want to find a time to talk about farmer loan waiver Bachchu Kadu question to the Chief Minister devendra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जमाफीवर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का? बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत ...

जन्माला आला तो जगेल अन् समाज त्याला जगवेल, ही आपली संस्कृती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | He who is born will live and the society will live him this is our culture Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्माला आला तो जगेल अन् समाज त्याला जगवेल, ही आपली संस्कृती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जो शक्तिशाली तो जगेल, ही परकीय संस्कृती आहे, जन्माला आलेल्या माणसाला समाज जगवेल ही आपली संस्कृती ...

राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट - Marathi News | Hindi is not compulsory in the state, other languages can be used as an option; CM Devendra Fadnavis clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट

इंग्रजीचे गोडवे अन् भारतीय हिंदीचा विरोध हे आश्चर्यच ...

भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शिक्षक घोटाळ्यात एसआयटी स्थापन करा - Marathi News | BJP MLAs demand from Chief Minister to set up SIT in teacher scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शिक्षक घोटाळ्यात एसआयटी स्थापन करा

यासंदर्भात विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी व मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. ...