लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadanvis: 'एकनाथ शिंदे मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा'; खासदाराने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ - Marathi News | Devendra Fadanvis: Eknath Shinde Maratha, Chhatrapati's Mawla; MP shared video of Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदे मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा'; खासदाराने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना फडणवीसांनी राज्यातील सत्तांतर आणि त्यासाठी शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी घेतलेली भूमिका यासंदर्भात भाष्य केलं ...

आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत - Marathi News | There will be fights in the BJP for the post of ministers in the coming time Predictions by Amol Mitkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत

शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री ...

संजय राऊतांना आता तरी समज यायला हवी; त्यांनी पक्षाची काय अवस्था करुन ठेवलीय- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis has criticized Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांना आता तरी समज यायला हवी; त्यांनी पक्षाची काय अवस्था करुन ठेवलीय- फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

भाडोत्री भोंगे अन् लाऊडस्पीकर यात फरक; संजय राऊतांचा भाजपाला टोला - Marathi News | Shiv sena Sanjay Raut Target BJP Devendra Fadnavis and CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाडोत्री भोंगे अन् लाऊडस्पीकर यात फरक; संजय राऊतांचा भाजपाला टोला

आमच्या लाऊडस्पीकरसोबत तुमच्या पिपाण्या टिकणार नाही. ज्यापद्धतीने उद्धव ठाकरे सरकार घालवण्याचा प्रयत्न झाला. पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे तुम्ही आम्हाला सत्य, न्यायाच्या गोष्टी सांगू नका अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपावर टीका केली आहे. ...

मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद दिले, टीका हाेताच भाजपने व्हिडीओ हटविले - Marathi News | He gave the post of Chief Minister with a stone on his mind, Says chandrakant patil in bjp rally, BJP deleted the video as soon as it was criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद दिले, टीका हाेताच भाजपने व्हिडीओ हटविले

उद्घाटनपर भाषणात पाटील म्हणाले की, शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला ...

आमदारकीसाठी आग्रह धरू नका, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला इच्छुकांचा आकडा - Marathi News | Don't insist for MLA, Devendra Fadnavis told the number of aspirants | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आमदारकीसाठी आग्रह धरू नका, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला इच्छुकांचा आकडा

देवेंद्र फडणवीस; सर्वांसाठी मंत्र्यांच्या सीट नाही ...

"हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले, बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपासोबत आले" - Marathi News | Power changed for Hindutva thought, the real heirs of Balasaheb's thoughts came with BJP - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले, बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपासोबत आले"

Devendra Fadnavis : पक्षाने मला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला. मी तो पाळला.पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळणे हा माझ्या दृष्टीने कृतकृत्यतेचा क्षण होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

"त्यांना शिव्या देऊ नका, त्यांचे आभार माना, त्यांच्यामुळेच हे सरकार येऊ शकलं"; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सणसणीत टोला - Marathi News | Devendra Fadnavis Trolls Sanjay Raut arrogance for breaking of Shiv Sena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांना शिव्या देऊ नका, त्यांचे आभार माना, त्यांच्यामुळेच हे सरकार येऊ शकलं"

"नऊ वाजता बोलणारे आता जरा कमी झालेत" ...