लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Uday Samant: "ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील" - Marathi News | Uday Samant: "Those who don't get ministership will also work without getting upset", Says uday samant on ministry expand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :''ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील''

Uday Samant: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत ...

Maharashtra Political Crisis: “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दोन ‘अनमोल रत्न’” - Marathi News | amruta fadnavis share photo with eknath shinde and devendra fadnavis on occasion of friendship day 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दोन ‘अनमोल रत्न’”

Maharashtra Political Crisis: अमृता फडणवीसांनी मैत्री दिनाचे औचित्य साधत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत पुन्हा शिवसेनेला डिवचल्याचे सांगितले जात आहे. ...

याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार; देवेंद्र फडणवीसांना मिळणार महत्त्वाचं खातं? - Marathi News | Maharashtra Cabinet expansion this week; Devendra Fadnavis will get an home department? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार; देवेंद्र फडणवीसांना मिळणार महत्त्वाचं खातं?

मंत्रिमंडळात खातेवाटपावरून विविध चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द - Marathi News | deputy cm devendra fadnavis assured we will give our best for elected shinde group mp in lok sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

Maharashtra Political Crisis: लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असून, शिंदे गटाचे खासदार निवडून येण्यासाठी ताकद पणाला लावणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. ...

उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis' clear answer to the talk of reuniting with Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार?; फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली

दवाखान्यात रात्री साडेबारा वाजता जातात का? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न - Marathi News | Do you go to the hospital at midnight Ajit Pawar question to the Chief Minister eknath shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दवाखान्यात रात्री साडेबारा वाजता जातात का? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

कायदे करणारेच कायदे तोडू लागले तर परिस्थिती अवघड होईल ...

जागर - महाराष्ट्राच्या खुज्या नेतृत्वाची लांब सावली! - Marathi News | Long shadow of Khujya leadership of Maharashtra bjp with Devendra fadanvis and Eknath Shinde politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जागर - महाराष्ट्राच्या खुज्या नेतृत्वाची लांब सावली!

खुज्या माणसाची सावली लांब पडू लागली की, ओळखावे सायंकाळ झाली आहे. सूर्य आता अस्ताला गेला आहे” अशी एक म्हण आहे ...

...तर सत्तेचे चक्र उलटू शकते; नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी सभापती होऊ शकतात, तज्ज्ञांचे मत - Marathi News | The Shinde group will have to merge with some party as per the Tenth Schedule. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर सत्तेचे चक्र उलटू शकते; नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी सभापती होऊ शकतात, तज्ज्ञांचे मत

आजवरच्या राजकीय इतिहासात असा पेचप्रसंग कधीही निर्माण झालेला नाही. ...