लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
शर्मिला वहिनींनी केलं देवेंद्र फडणवीसांचं औक्षण; फोटो काढताना झालं असं काही की दोघांना हसू अनावर - Marathi News | mns chief raj thackeray wife sharmila thackeray greets bjp devendra fadnavis at shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शर्मिला वहिनींनी केलं देवेंद्र फडणवीसांचं औक्षण; फोटो काढताना झालं असं काही की दोघांना हसू अनावर

शर्मिला ठाकरेंनी औक्षण करताना देवेंद्र फडणवीसांना एक मिश्किल प्रश्न केला, त्यानंतर दोघांमध्ये हास्यविनोद रंगला. नेमकं काय झालं? ...

Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होऊ न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची- छगन भुजबळ यांचे रोखठोक विधान - Marathi News | OBC Reservation Status is CM Eknath Shinde Devendra Fadnavis Responsibility says NCP Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"OBCचे आरक्षण कमी होऊ न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची"

नव्या जनगणनेवेळी ओबीसींची जातनिहाय जनगणना करून घ्यावी, अशीही मागणी केल्याची माहिती ...

Disley Guruji Resignation: 'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन - Marathi News | BJP leader Girish Mahajan statement on Ranjitsinh Disale Guruji's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन

Ranjitsinh Disale Resignation: आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ...

‘ते राज्य सरकारलाच विचारा’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतर स्थगितीच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar's reaction to ban on dharna demonstration in the premises of Parliament House | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ते राज्य सरकारलाच विचारा’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतर स्थगितीच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त आज नागपुरात आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत - Marathi News | MNS Bala Nandgaonkar statement over What happened in Raj Thackeray- Devendra Fadnavis meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत

राजकारणात परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. भविष्यात काय परिस्थिती असेल दोन मित्र एकमेकांच्या पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. ...

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काळजी वाटते..." नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? - Marathi News | Supriya Sule on devendra fadanvis cm eknath shinde worried about Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काळजी वाटते..." नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असलेले मंत्री जातात..." ...

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस सुपर सीएम झालेत का? एकनाथ शिंदे त्यांनाच विचारुन सगळे निर्णय घेतायत” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde and devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस सुपर सीएम झालेत का? एकनाथ शिंदे त्यांनाच विचारुन सगळे निर्णय घेतायत”

Maharashtra Political Crisis: ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला, त्यादिवशीच ते लक्षात आले होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. ...

'शिवतीर्थ' वर देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात २ तास बैठक - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis reached 'Shivatirth' for Met MNS Chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवतीर्थ' वर देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात २ तास बैठक

अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवलं होते. ...