लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
उद्धवजींचा केवळ गट राहिलाय; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका - Marathi News | Only the group of Uddhavji remains; Criticism of Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धवजींचा केवळ गट राहिलाय; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका

आंदोलनाचा उपयोग होणार नाही... ...

अनाथ मुलांना बेकायदा प्रमाणपत्रांचे वाटप, राज्य सरकारनेच दिली कबुली - Marathi News | Distribution of illegal certificates to orphans, the state government itself has admitted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनाथ मुलांना बेकायदा प्रमाणपत्रांचे वाटप, राज्य सरकारनेच दिली कबुली

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनाथांना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता. तेव्हापासून अनाथ असल्याची  प्रमाणपत्रे मिळविण्याचे  प्रमाण वाढले आहे. ...

छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचे मानले आभार, कारण... - Marathi News | Chhagan Bhujbal thanking Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government here is why | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मानले आभार, कारण...

सामान्यत: राष्ट्रवादीचे नेतेमंडळी शिंदे-भाजपा सरकारवर टीका करताना दिसतात, पण.. ...

"ओरिजनल शिवसेना म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, मुंबई मनपावर भगवा फडकवू" - Marathi News | Original Shiv Sena i.e. Shinde group we will fight elections together and we will hoist saffron on Mumbai Municipal Corporation says devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"ओरिजनल शिवसेना म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, मुंबई मनपावर भगवा फडकवू"

महाराष्ट्र भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे, असे फडणवीस म्हणाले. ...

मनसे-शिंदे गट युतीवर भाजपाची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा - Marathi News | BJP's Leader and Deputy CM Devendra Fadnavis reaction to MNS-Shinde group alliance over BMC election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे-शिंदे गट युतीवर भाजपाची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काढला चिमटा

तसेच कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असं समजून तुम्ही झोकून देता त्यावेळीस ती निवडणूक जिंकता येते असं फडणवीसांनी म्हटलं. ...

लेखः फक्त मुंबई नव्हे; भाजपचे 'मिशन महाराष्ट्र'; अमित शाह यांच्या दौऱ्यामागे बराच पुढचा विचार - Marathi News | Not only Mumbai BMC Election, mission behind Amit Shah's Mumbai visit is bigger | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेखः फक्त मुंबई नव्हे; भाजपचे 'मिशन महाराष्ट्र'; अमित शाह यांच्या दौऱ्यामागे बराच पुढचा विचार

राज ठाकरे यांना उद्धव यांच्या विरोधात उभे करून हिंदुत्वाच्या भूमिकेवरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत एखादी समारोपाची सभा वगळता मोदी प्रचारात उतरणार नाहीत. ...

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, अमित शहा यांचा घणाघात; विश्वासघात करणाऱ्यांना जागा दाखवा - Marathi News | Uddhav Thackeray stabed, Show place to traitors says Amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, अमित शहा यांचा घणाघात; विश्वासघात करणाऱ्यांना जागा दाखवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केले. ...

Amit Shah Mumbai Tweet: "एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी..."; मुंबई दौरा संपताच अमित शाहांचे सूचक ट्विट - Marathi News | Amit Shah tweet after Mumbai Visit mentions Eknath Shinde Devendra Fadnavis pair for NDA government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी..."; मुंबई दौरा संपताच अमित शाहांचे ट्विट

अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर होते. ...