लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार? - Marathi News | Maharashtra Cabinet Allocation: 5 Names To Watch Out For Ahead of Shinde-Fadnavis's Balancing Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

शिंदे-भाजपा युतीत अपक्ष आणि इतर घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना खुश ठेवण्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई यासारख्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपदाच्या यादीत काही नवीन नावे दिसतील.  ...

मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का - Marathi News | suspension of works approved but not tendered within 15 months another blow by the shinde govt to maha vikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळे, उपक्रम, मंडळे, समित्या यांच्यावरील अशासकीय म्हणजे राजकीय नियुक्त्या नवीन सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

चिखलात माखलेल्या चिखलापारमध्ये पोहचले उपमुख्यमंत्री; ओल्या दुष्काळाचा दाह  - Marathi News | The Deputy Chief Minister arrived in flooded village; Wet drought inflammation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिखलात माखलेल्या चिखलापारमध्ये पोहचले उपमुख्यमंत्री; ओल्या दुष्काळाचा दाह 

Nagpur News अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने चिखलात माखलेल्या चिखलापार येथे मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. काही मिनिटांच्या धावत्या भेटीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून घेत आश्वस्त केले. ...

अतिवृष्टीमुळे विभागात १.३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश - Marathi News | 1.35 lakh hectares of agriculture lost in the division due to heavy rains; Instructions for conducting objective Panchnama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिवृष्टीमुळे विभागात १.३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश

Nagpur News अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर विभागातील शेतीच्या नुकसानाचा मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांना तातडीने मदत देता यावी, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ...

"नायक चित्रपटाप्रमाणे शिंदे अन् फडणवीस सरकार वेगाने निर्णय घेत आहे" - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar has praised Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नायक चित्रपटाप्रमाणे शिंदे अन् फडणवीस सरकार वेगाने निर्णय घेत आहे"

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ...

अखेर ठरलं.. राजन पाटील भाजपच्या वाटेवर; बळीराम साठेंनाही निमंत्रण - Marathi News | Finally decided.. Rajan Patil on the way to BJP; An invitation to Baliram Sathe too | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर ठरलं.. राजन पाटील भाजपच्या वाटेवर; बळीराम साठेंनाही निमंत्रण

भाजप नेत्यांसाेबत बैठकांचे सत्र: माेहाेळच्या राजकारणात पुन्हा खळबळ ...

उपमुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची केली पाहणी; पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करण्याचं आश्वासन - Marathi News | Deputy CM devendra Fadnavis inspected the flood situation in wardha district; Promise to help flood affected farmers as much as possible | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उपमुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची केली पाहणी; पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करण्याचं आश्वासन

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व नुकसानग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

विकासकामांना स्थगिती नको म्हणत अजितदादा मुख्यमंत्र्यांकडे, कॉंग्रेसवाले उपमुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | ajit pawar meet cm eknath shinde congress leader to dcm devendra fadnavis for development works should not be suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासकामांना स्थगिती नको म्हणत अजितदादा मुख्यमंत्र्यांकडे, कॉंग्रेसवाले उपमुख्यमंत्र्यांकडे

मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना सांगितले की, लोकहिताच्या कोणत्याही निर्णयास स्थगिती दिलेली नाही. ...