लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात - Marathi News | cm eknath shinde announcement ganeshotsav dahihandi unrestricted festival in a bang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात

आता युती सरकार आले आहे. सणवार जल्लोषात साजरे झाले पाहिजेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

'भारतीय संविधानाचे हेच सौंदर्य'; द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट - Marathi News | Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadanvis has congratulated the new President Draupadi Murmu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारतीय संविधानाचे हेच सौंदर्य'; द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट

द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलं आहे. ...

महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या; नितेश राणेंची मागणी - Marathi News | Give justice to women by bringing Prohibition of Conversion Act in Maharashtra too; BJP MLA Nitesh Rane's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या; नितेश राणेंची मागणी

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने १५ दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले आहे. ...

Devendra Fadnavis Sonia Gandhi: "सोनिया गांधींची ED चौकशी म्हणजे...."; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis reaction on Sonia Gandhi ED Enquiry National Herald Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनिया गांधींची ED चौकशी म्हणजे...."; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज करण्यात आली चौकशी ...

Devendra Fadanvis: "ते जरुर पर्यावरणमंत्री असतील, पण सगळा अभ्यास त्यांनीच केला असं होत नाही" - Marathi News | Devendra Fadanvis: "He may be the environment minister, but he did not do all the studies." Fadanvis on Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ते जरुर पर्यावरणमंत्री असतील, पण सगळा अभ्यास त्यांनीच केला असं होत नाही''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. ...

नगरसेवक फोडल्याने शिंदे गट गणेश नाईकांवर नाराज; देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट - Marathi News | eknath shinde group upset with ganesh naik for breaking corporator meet devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरसेवक फोडल्याने शिंदे गट गणेश नाईकांवर नाराज; देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

३० जणांचा शुक्रवारी शपथविधी?; पहिल्या यादीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना स्थान - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Friday swearing in of 30?; Senior leaders of BJP are in the first list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० जणांचा शुक्रवारी शपथविधी?; पहिल्या यादीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना स्थान

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पहिल्या टप्प्यातील नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम केली आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तारात अडचण नाही: फडणवीस; आता २२ जुलै नवा मुहूर्त, शिंदे गटासाठी डोकेदुखी! - Marathi News | cabinet expansion no problem said devendra fadnavis now july 22 is a new time a headache for shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारात अडचण नाही: फडणवीस; आता २२ जुलै नवा मुहूर्त, शिंदे गटासाठी डोकेदुखी!

पहिल्या टप्प्यात पाच मंत्री करायचे तर कोणाकोणाला संधी द्यायची, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी आहे. ...