लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Amruta Fadanvis: पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश - Marathi News | Amruta Fadanvis: Amruta Fadnavis wishes Devendra 'advalani', sweet jilebi message of development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते ...

सरकार नवं आहे, म्हणून नवा उन्माद? - Marathi News | new eknath shinde and fadnavis govt and new controversy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार नवं आहे, म्हणून नवा उन्माद?

नवीन सरकारची जरब असावी, धाक असावा हे ठीक; पण इतकी दादागिरी? आधीच्या सरकारचे निर्णय बदलाल; पण मग त्या सरकारमधले अवगुण? ...

६०० कोटींची कामे थांबविली! नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा नवा निर्णय - Marathi News | 600 crore works stopped! A new decision of the new Shinde-Fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६०० कोटींची कामे थांबविली! नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा नवा निर्णय

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या जिल्हा वार्षिक योजनांच्या ६०० कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. ...

कारशेडच्या बांधकामावरील बंदी उठविली; १७ लाख मुंबईकर व पर्यावरणाचा विचार करूनच निर्णय: CM - Marathi News | ban on construction of car shed lifted 17 lakh mumbaikars and environment taken into consideration said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारशेडच्या बांधकामावरील बंदी उठविली; १७ लाख मुंबईकर व पर्यावरणाचा विचार करूनच निर्णय: CM

अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली आहे. ...

शिंदे-फडणवीस आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत चर्चा! - Marathi News | cm eknath shinde and devendra fadnavis again on delhi tour today cabinet expansion discussion about account sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत चर्चा!

शिंदे-फडणवीस आपल्या दिल्ली भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठींशी चर्चा करतील.   ...

गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात - Marathi News | cm eknath shinde announcement ganeshotsav dahihandi unrestricted festival in a bang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात

आता युती सरकार आले आहे. सणवार जल्लोषात साजरे झाले पाहिजेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

'भारतीय संविधानाचे हेच सौंदर्य'; द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट - Marathi News | Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadanvis has congratulated the new President Draupadi Murmu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारतीय संविधानाचे हेच सौंदर्य'; द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट

द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलं आहे. ...

महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या; नितेश राणेंची मागणी - Marathi News | Give justice to women by bringing Prohibition of Conversion Act in Maharashtra too; BJP MLA Nitesh Rane's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या; नितेश राणेंची मागणी

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने १५ दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले आहे. ...