लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"मनावर दगड ठेवला अन् शिंदेंना मुख्यमंत्री केले"; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर पवारांची खोचक टीका - Marathi News | sharad pawar on Chandrakant patil cm eknath shinde devendra fadanvis pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मनावर दगड ठेवला अन् शिंदेंना मुख्यमंत्री केले"; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर पवारांची खोचक टीका

रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही पवारांची टीका... ...

मी येईन...पुण्याचे पालकमंत्रिपद घेईन! - Marathi News | Devendra Fadnavis guardian minister of Pune district in news state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी येईन...पुण्याचे पालकमंत्रिपद घेईन!

महापालिकेतील विजयासाठी फडणवीस पुण्यात येणार?... ...

काढलेल्या निविदा, कामांनाही स्थगिती; ठाकरे सरकारच्या १४ महिन्यांतील कामांना शिंदे सरकारचा धक्का - Marathi News | eknath shinde govt gave shock to uddhav thackeray govt work in 14 months tender works suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काढलेल्या निविदा, कामांनाही स्थगिती; ठाकरे सरकारच्या १४ महिन्यांतील कामांना शिंदे सरकारचा धक्का

राज्यात गेल्या १५ महिन्यांत मंजूर झालेली, निविदा काढलेली आणि कार्यादेश काढूनही सुरू न झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला. ...

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला पुढील आठवड्याचा मुहूर्त! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमात व्यग्र - Marathi News | next week schedule for the expansion of the state cabinet cm eknath shinde and dcm devendra fadnavis busy with the program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला पुढील आठवड्याचा मुहूर्त! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमात व्यग्र

आता २५ जुलैनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे. ...

राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळ मिळो; एकनाथ शिंदेंच्या फडणवीसांना शुभेच्छा - Marathi News | Get the strength to take the state to new heights of The Chief Minister of the state Eknath Shinde has wished Deputy Chief Minister Devendra Fadnavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळ मिळो'; एकनाथ शिंदेंच्या फडणवीसांना शुभेच्छा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Eknath Khadse: "डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?" - Marathi News | Eknath Khadse: "The delivery time does not seem to be fixed, when will the cradle of the ministry expand ?" Eknath khadse questioned | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :''डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?''

Eknath Khadse: राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. ...

Eknath Shinde: तारीख पे तारीख! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर? - Marathi News | Eknath Shinde: Date Pay Date! Cabinet expansion of Eknath Shinde-Fadnavis government delayed again? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारीख पे तारीख! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर?

Eknath Shinde: राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप व शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत ही माहिती दिली ...

Amruta Fadanvis: पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश - Marathi News | Amruta Fadanvis: Amruta Fadnavis wishes Devendra 'advalani', sweet jilebi message of development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते ...