लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | saamana editorial targets dcm devendra fadnavis shiv sena Uddhav Thackerays interview is a real stunner maharashtra political crisis resignation pm modi interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच"

फडणवीस हे किमान बोलावे व लिहावे असे व्यक्तिमत्त्व, बाकी सगळे पादरे पावटेच; शिवसेनेचा टोला. ...

"नवं सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ नाही ही राज्याच्या दृष्टीने शोकांतिका" - Marathi News | NCP Mahesh Tapase Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवं सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ नाही ही राज्याच्या दृष्टीने शोकांतिका"

NCP Mahesh Tapase : शिवसेनेत एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही हे दुर्दैवी आहे असेही महेश तपासे म्हणाले. ...

मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र - Marathi News | BJP MLA Amit Satam letter to CM eknath shinde and DCM devendra fadnavis regarding potholes in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र

अनियोजित खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे असं आमदाराने पत्रात म्हटलं आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मेगा प्लान! आता राज्यात एक लाख पदांसाठी भरती करणार? - Marathi News | mega plan of eknath shinde and devendra fadnavis govt the state will recruit for lakhs posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारचा मेगा प्लान! आता राज्यात एक लाख पदांसाठी भरती करणार?

राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये पसरली अस्वस्थता - Marathi News | Uneasiness spread among the aspirants as the cabinet was not being expanded by Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये पसरली अस्वस्थता

भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री  फडणवीस आणि शिंदेंचे आमदार शिंदेंकडे जाऊन आपल्याला संधी मिळणार का ...

'...तर अडचण होऊ शकते'; अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर शिंदे सरकारचं लगेच 'एक पाऊल मागे' - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has clarified that the postponed decisions will be reviewed again. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर अडचण होऊ शकते'; अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर शिंदे सरकारचं लगेच 'एक पाऊल मागे'

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांच्या काळातील कामांना शिंदे सरकार स्थगिती देत असल्याने टीका करण्यात येत होती. ...

कोल्हापूर विमानतळाचा नाईट लॅंडिंगचा प्रश्न प्रलंबित, ..अन् शिंदे, फडणवीसांना समजलं महत्त्व - Marathi News | Kolhapur airport night landing question pending, ..and Shinde, Fadnavis understood the importance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळाचा नाईट लॅंडिंगचा प्रश्न प्रलंबित, ..अन् शिंदे, फडणवीसांना समजलं महत्त्व

कामाला प्राधान्य देण्याची ग्वाही ...

देवेंद्र फडणवीसांनंतर आणखीही काही नेत्यांना बसणार झटका? जाणून घ्या, का होतेय गुजरात पॅटर्नची चर्चा - Marathi News | CM Eknath shinde and devendra fadnavis cabinet expansion After Devendra Fadnavis, some more leaders will shocked Know why Gujarat pattern is being discussed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनंतर आणखीही काही नेत्यांना बसणार झटका? जाणून घ्या, का होतेय गुजरात पॅटर्नची चर्चा

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे, की मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व गुजरात पॅटर्न लागू करू शकतो. ...