लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
डोंबिवलीच्या रासरंग कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देणार - Marathi News | Chief Minister eknath shinde and Deputy Chief Minister devendra fadnavis will visit Rasrang program of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या रासरंग कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देणार

दरवर्षी या कार्यक्रमात एक लाखापेक्षा जास्त लोक हजेरी लावता. मराठी भोंडला आणि गुजराती गरब्याचा मिलाप या ठिकाणी असतो. मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावत असतात. ...

महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपची खास मोहीम; जाणून घ्या, काय आहे नवी प्लॅनिंग - Marathi News | Mumbai BJP special campaign ahead of municipal elections; Know, what is Navi Planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपची खास मोहीम; जाणून घ्या, काय आहे नवी प्लॅनिंग

महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची नजर मुंबई महापालिका काबीज करण्यावर आहे. यासाठी त्यांचे जबरदस्त प्लॅनिंग सुरू आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका - Marathi News | Shinde-Fadnavis government unstable congress state chief nana patole criticize bjp | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका

कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले.  ...

"गली-गली में शोर हैं ठाकरे-पवार चोर हैं"; वेदांतावरून मविआविरोधात भाजप आक्रमक - Marathi News | Foxconn Vedanta Deal BJP is aggressive against mahavikas aghadi over Vedanta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गली-गली में शोर हैं ठाकरे-पवार चोर हैं"; वेदांतावरून मविआविरोधात भाजप आक्रमक

मावळ तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वडगाव येथे महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन... ...

Ajit Pawar: 'त्यात आपण समाधान मानलं पाहिजे', अजित पवारांकडून फडणवीसांची पाठराखण - Marathi News | Ajit Pawar: We should be satisfied with that, Ajit Pawar's backing of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्यात आपण समाधान मानलं पाहिजे', अजित पवारांकडून फडणवीसांची पाठराखण

Ajit Pawar: लोकांची कामे झटपट झाली पाहिजे. राज्य शासनाने पालकमंत्र्यांची नेमणुक केली हि गोष्ट चांगली आहे ...

Tanaji Sawant: "त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली", तानाजी सावंतांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Devendra Fadanvis same Brahmin filled the bag of Marathas, Tanaji Sawant's video went viral on maratha Arkshan | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :''त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली'', तानाजी सावंतांचा व्हिडिओ व्हायरल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे ...

"...तर अजित पवारांना गुरूमंत्र देईन" देवेंद्र फडणवीसांचे दादांच्या टीकेला उत्तर - Marathi News | "...then I will give Gurumantra to Ajit Pawar" Devendra Fadnavis' reply to Dada's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर अजित पवारांना गुरूमंत्र देईन" देवेंद्र फडणवीसांचे दादांच्या टीकेला उत्तर

मराठा चेंबर ऑफ काॅमर्स संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा... ...

पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे - Marathi News | Devendra Fadnavis Answers to Various Questions in pune water shortage in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे

पुणेकराने पाण्याविषयी प्रश्न विचारला असता.... ...