लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव पुकारताच... - Marathi News | A mistake by CM Eknath Shinde, the name of PM Devendra Fadnavis was taken instead of PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, भरसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी नाव पुकारताच...

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. ...

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भोसरी MIDC भुखंड घोट्याळाचा तपास एसीबीकडे? - Marathi News | Eknath Khadse gets a blow from the new government; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भोसरी MIDC भुखंड घोट्याळाचा तपास एसीबीकडे?

खडसेंना पुन्हा अडकविण्याचा प्रयत्न... ...

आम्ही विधानाशी सहमत नाही, मुंबई...; राज्यपालांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | We do not agree with the statement,; DCM Devendra Fadnavis spoke clearly on the Governor's bhagatsingh Koshyari statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही विधानाशी सहमत नाही, मुंबई...; राज्यपालांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी लोकांचा सहभाग जास्त आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून तिढा; अमित शाह म्हणाले, आपसात ठरवा, मगच - Marathi News | Formula of 65:35 for bjp and Eknath Shinde group, Amit Shah said, decide among yourselves, then come to me! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून तिढा; अमित शाह म्हणाले, आपसात ठरवा, मगच

कानोकानी खबर लागू न देता मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी दिल्ली गाठली आणि अमित शाह यांच्याशी मध्यरात्री चर्चा करून ते मुंबईत परतले होते ...

धैर्यशील मानेंना लोक धडा शिकवतील, मी लोकसभा लढवणार आणि जिंकणारही- राजू शेट्टी - Marathi News | raju shetti will contest loksabha election 2024 People will teach a lesson to dhairyashil mane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धैर्यशील मानेंना लोक धडा शिकवतील, मी लोकसभा लढवणार आणि जिंकणारही- राजू शेट्टी

मी लोकसभा लढवणार आणि जि़ंकणारही... ...

शिंदे आणि फडणवीसांचे नेमके अडलेय कुठे? दिल्लीतील 'महाशक्ती' निवडणार मंत्री? - Marathi News | Where exactly are Eknath Shinde and Fadnavis stuck? editorial article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे आणि फडणवीसांचे नेमके अडलेय कुठे? दिल्लीतील 'महाशक्ती' निवडणार मंत्री?

फडणवीसांचे श्रेष्ठी दिल्लीत बसलेले ! शिंदे स्वत:च स्वत:चे श्रेष्ठी असतील वाटले होते पण त्यांचाही रिमोट कंट्रोल दिल्लीत असावा! - हे कधी संपणार? ...

राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला - Marathi News | Ajit Pawar targeted the CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena sanjay raut claims we will form govt again in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: राज्यात सत्तांतर होईल या मताशी ठाम असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. ...