लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
स्थानिक स्वराज्यात एवढा गोंधळ की, यंत्रणाच कोलमडून पडायची वेळ - Marathi News | The local body elections is so messed up by Eknath shinde Govt descisions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्थानिक स्वराज्यात एवढा गोंधळ की, यंत्रणाच कोलमडून पडायची वेळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोना संसर्गामुळे वर्ष-दीड वर्ष लांबल्या आहेत. त्या तातडीने घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयास द्यावा लागला, तेव्हा पावसाळ्याचे कारण देण्यात आले. ...

भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळातून बाहेर? शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्लीवारी - Marathi News | Eknath Shinde sick, Devendra Fadnavis to Delhi; Cabinet expansion was not on the time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळातून बाहेर? शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्लीवारी

फडणवीस हे दुपारी दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. ...

Eknath Shinde vs NCP: "एकनाथ शिंदे यांनी स्वत:च घेतलेला निर्णय रद्द केला"; प्रभाग रचनवेरून राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government slammed by NCP spokesperson Mahesh Tapase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंनी स्वत:च घेतलेला निर्णय रद्द केला", वॉर्ड रचनवेरून राष्ट्रवादीचा खोचक टोला

मविआ सरकारचे निर्णय परतवून लावायचा सपाटा 'ईडी सरकार'ने लावल्याचाही केला आरोप ...

शिंदे-फडणवीस सरकारने कोल्हापुरातील शाहू समाधिस्थळाचा निधी रोखला - Marathi News | The Eknath Shinde-Devendra Fadnavis government withheld funds for Shahu mausoleum in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिंदे-फडणवीस सरकारने कोल्हापुरातील शाहू समाधिस्थळाचा निधी रोखला

सत्ता परिवर्तनामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फटका राजर्षींच्या समाधी स्मारकाच्या कामाला बसला ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना - Marathi News | Eknath Shinde: Chief Minister Shinde's health deteriorated, while Deputy Chief Minister Fadnavis left for Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना

सरकार स्थापनेच्या गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे ...

Maharashtra Political Crisis: “किती फरक आहे पाहा... एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले, शिवसेना-भाजप सरकार...” - Marathi News | bjp chitra wagh congratulate eknath shinde and devendra fadnavis govt to give 100 crore fund to state transport st | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किती फरक आहे पाहा... एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले, शिवसेना-भाजप सरकार...”

Maharashtra Political Crisis: एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

Amruta Fadanvis: गळ्यात मंगळसुत्र नाही, मग सासू ओरडत नाही का? अमृता फडणवीसांचं भन्नाट उत्तर - Marathi News | Amruta Fadanvis: There is no mangalsutra around the neck, then mother-in-law does not scream? Awesome answer by Amrita Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गळ्यात मंगळसुत्र नाही, मग सासू ओरडत नाही का? अमृता फडणवीसांचं भन्नाट उत्तर

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'बस बाई बस' (bus bai bus) हा नवा कार्यक्रम सुरु झाला आहे. ...

शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का - Marathi News | setback to maha vikas aghadi mumbai high court refusal to stay current eknath shinde and devendra fadnavis govt decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का

ही जनहित याचिका आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केली असता याचिकाकर्त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. ...