लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis' clear answer to the talk of reuniting with Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार?; फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली

दवाखान्यात रात्री साडेबारा वाजता जातात का? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न - Marathi News | Do you go to the hospital at midnight Ajit Pawar question to the Chief Minister eknath shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दवाखान्यात रात्री साडेबारा वाजता जातात का? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

कायदे करणारेच कायदे तोडू लागले तर परिस्थिती अवघड होईल ...

जागर - महाराष्ट्राच्या खुज्या नेतृत्वाची लांब सावली! - Marathi News | Long shadow of Khujya leadership of Maharashtra bjp with Devendra fadanvis and Eknath Shinde politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जागर - महाराष्ट्राच्या खुज्या नेतृत्वाची लांब सावली!

खुज्या माणसाची सावली लांब पडू लागली की, ओळखावे सायंकाळ झाली आहे. सूर्य आता अस्ताला गेला आहे” अशी एक म्हण आहे ...

...तर सत्तेचे चक्र उलटू शकते; नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी सभापती होऊ शकतात, तज्ज्ञांचे मत - Marathi News | The Shinde group will have to merge with some party as per the Tenth Schedule. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर सत्तेचे चक्र उलटू शकते; नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी सभापती होऊ शकतात, तज्ज्ञांचे मत

आजवरच्या राजकीय इतिहासात असा पेचप्रसंग कधीही निर्माण झालेला नाही. ...

Maharashtra Political Crisis: ऐकावं ते नवलंच; देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री! चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | bjp leader devendra fadnavis is deputy chief minister of uttar pradesh not of maharashtra as per google search | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐकावं ते नवलंच; देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री! चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, हे सर्वश्रुत असले तरी, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. जाणून घ्या... ...

एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर जाणार, तयारी पूर्ण; देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम सागर बंगल्यावरच - Marathi News | CM Eknath Shinde will go to Varsha bungalow, preparations are complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर जाणार, तयारी पूर्ण; देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम सागर बंगल्यावरच

३० जूनला मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांचा मुक्काम अद्याप नंदनवन बंगल्यामध्येच आहे. ...

‘...तर पवारांनाही दिल्लीत फडणवीस घेऊन जातील’; चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?, पाहा - Marathi News | BJP MLA Chandrashekhar Bawankule has taunt to NCP chief Sharad Pawar. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘...तर पवारांनाही दिल्लीत फडणवीस घेऊन जातील’; चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?, पाहा

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी कळवा येथील पत्रकार परिषदेत लगावला.   ...

'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी - Marathi News | 'Ministers Wanted to Follow Orders'; High Court comments on pending cabinet expansion of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी

याचिकाकर्ते आणि वकील अमृतपालसिंह खालसा यांनी जानेवारी २०२० मध्ये ठाणे पोलीस आयुक्तांकडे बंदूक परवाना मिळविण्याकरिता अर्ज केला होता. ...