लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मंत्रालय ते सचिवालय; ४० दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय...पण नेमकं का? - Marathi News | The Supreme Court has not said that the Maharashtra Cabinet should not be expanded until the hearing is completed. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्रालय ते सचिवालय; ४० दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय...पण नेमकं का?

सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय तरी निकाल होणार नाही. तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे काही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले नाही. ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणासाठी लगबग; विस्तारावर दिल्लीत झाले शिक्कामोर्तब? - Marathi News | For the past 39 days, the cabinet of both the Chief Minister and the Deputy Chief Minister has existed in the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणासाठी लगबग; विस्तारावर दिल्लीत झाले शिक्कामोर्तब?

मागील ३९ दिवस राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचेच मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तार १५ ऑगस्टपूर्वी; गृह खाते भाजपकडेच राहणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास - Marathi News | Maharashtra Cabinet expansion before August 15; Deputy CM Devendra Fadnavis believes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार १५ ऑगस्टपूर्वी; गृह खाते भाजपकडेच राहणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. ...

Devendra Fadnavis : आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार! फडणविसांचं महत्वाचं विधान - Marathi News | Will Shiv Sena-BJP fight the upcoming Lok Sabha elections together Important statement of devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार! फडणविसांचं महत्वाचं विधान

"आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोकं विचार करत आहात त्याच्याही आधी आम्ही करू." ...

Uday Samant: "ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील" - Marathi News | Uday Samant: "Those who don't get ministership will also work without getting upset", Says uday samant on ministry expand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :''ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील''

Uday Samant: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत ...

Maharashtra Political Crisis: “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दोन ‘अनमोल रत्न’” - Marathi News | amruta fadnavis share photo with eknath shinde and devendra fadnavis on occasion of friendship day 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दोन ‘अनमोल रत्न’”

Maharashtra Political Crisis: अमृता फडणवीसांनी मैत्री दिनाचे औचित्य साधत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत पुन्हा शिवसेनेला डिवचल्याचे सांगितले जात आहे. ...

याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार; देवेंद्र फडणवीसांना मिळणार महत्त्वाचं खातं? - Marathi News | Maharashtra Cabinet expansion this week; Devendra Fadnavis will get an home department? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार; देवेंद्र फडणवीसांना मिळणार महत्त्वाचं खातं?

मंत्रिमंडळात खातेवाटपावरून विविध चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द - Marathi News | deputy cm devendra fadnavis assured we will give our best for elected shinde group mp in lok sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

Maharashtra Political Crisis: लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असून, शिंदे गटाचे खासदार निवडून येण्यासाठी ताकद पणाला लावणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. ...