Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला. ...
Shivsena Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे. ...
राज्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी ११ वाजता राजभवनावर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Political Crisis: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर असून, दुसरा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, असे भाजप खासदाराने म्हटले आहे. ...