लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Eknath Shinde: शिंदेंच्या बंडावेळी नॉट रिचेबल असलेल्या भाजप नेत्याला मंत्रिमंडळात स्थान? - Marathi News | Eknath Shinde: BJP leader ravindra chavan who was not reachable during Shinde's rebellion, a place in the cabinet? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या बंडावेळी नॉट रिचेबल असलेल्या भाजप नेत्याला मंत्रिमंडळात स्थान?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे ...

शिंदे गटातील १२ आमदार संपर्कात, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी विनायक राऊतांचा खळबळजनक दावा - Marathi News | 12 MLAs from eknath Shinde group in touch sensational claim of shiv sena Vinayak Raut before cabinet expansion maharashtra politics devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील १२ आमदार संपर्कात, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी विनायक राऊतांचा खळबळजनक दावा

हे मंत्रिमंडळ औटघटकेचं मंत्रिमंडळ असेल यात कोणतीही शंका नाही, विनायक राऊत यांचं वक्तव्य. ...

अखेर ३९व्या दिवशी मुहूर्त; आज मंत्रिमंडळ विस्तार, राजभवनच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी - Marathi News | Swearing-in today at the Durbar Hall of the Maharashtra Cabinet Extension, Raj Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ३९व्या दिवशी मुहूर्त; आज मंत्रिमंडळ विस्तार, राजभवनच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी

भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion: पुण्याला 'पहिल्याच' महिला मंत्रीपदाची संधी मिळणार का? - Marathi News | Will Pune get the first women ministerial opportunity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Cabinet Expansion: पुण्याला 'पहिल्याच' महिला मंत्रीपदाची संधी मिळणार का?

पुण्यातून आतापर्यंत एकही महिला मंत्री नाही ...

'दोघेजण फक्त चकरा मारताहेत, पाळणा काही हलेना'; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticizes CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis over cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दोघेजण फक्त चकरा मारताहेत, पाळणा काही हलेना'; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्रीपद घेतील का? भाजपचे आमदार प्रतिक्षेत - Marathi News | Will Deputy Chief Minister Devendra Fadnavis take over as Guardian Minister of Pune? BJP MLAs waiting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्रीपद घेतील का? भाजपचे आमदार प्रतिक्षेत

मंत्रीपदासाठी पुन्हा पालवली पुण्याची आशा ...

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा मंगळवारी शपथविधी - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Eknath Shinde- Devendra Fadnavis government cabinet will take oath today? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा मंगळवारी शपथविधी

Maharashtra Cabinet Expansion: ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा-शिंदे गटाचं सरकार अस्तित्वात आले. यात अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ...

"उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते, पण...;" वाचा काय म्हणाले अजित पवार - Marathi News | Cabinet expansion is likely tomorrow, but no official information has been received yet says Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते, पण...;" वाचा काय म्हणाले अजित पवार

"उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, तर आम्हाला निमंत्रण दिले जाते. यासंदर्भात मुख्य सचिव सांगत असतात. पण अद्याप त्यांचे पत्र आलेले नाही. मात्र..." ...