शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Devendra Fadnavis Union Budget 2022: भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Sanjay Raut: 'पुढचे 25-30 वर्षे आम्हीच असणार, राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही'; संजय राऊतांचा हल्लाबोल

गोवा : Utpal Parrikar Goa Election 2022: हाच माझा प्रयत्न असेल...; उत्पल पर्रिकरांनी कसली कंबर! भाजपाला धूळ चारण्याचा 'प्लॅन' तयार

महाराष्ट्र : Sanjay Raut : फडणवीस सरकारने दारूची ऑनलाइन होम डिलिव्हरी करण्याचे धोरण आखले होते, ते काय होते?, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा 

पुणे : वाईन विकतो दारु नाही..., देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 12 आमदारांचे निलंबन रद्द, विधीमंडळ-न्यायपालिकेत आता ‘सर्वाेच्च’ संघर्ष

गोवा : गोव्यात घराणेशाहीची लढत, चार जोडपी, कन्या व वडीलही रिंगणात

नाशिक : 'मी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देणार नाही, ते टीका करत असतात’, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान 

महाराष्ट्र : 12 आमदारांबाबतचा निकाल अन् नियुक्तीवरून उर्मिला मातोंडकर व भाजप यांच्यात सोशल मीडियावर रंगला कलगीतुरा!

महाराष्ट्र : Urmila Matondkar : अभिनंदन! आनंद आहे 'लोकशाही' वाचली याचा, पण..., उर्मिला मातोंडकरांचा देवेंद्र फडणवीसांना टोला