लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
...म्हणून 'गुजरात पॅटर्न' गुंडाळावा लागला; महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या दिल्लीवारीची 'स्टोरी' - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Due to State BJP leaders pressure the 'Gujarat pattern' had to be wrapped up, Read Inside Story | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून 'गुजरात पॅटर्न' गुंडाळावा लागला; BJP नेत्यांच्या दिल्लीवारीची 'स्टोरी'

Devendra Fadanvis: पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा कायदे नव्हते, धनुष्यबाण चिन्हाबाबत स्पष्टच बोलले फडणवीस - Marathi News | Devendra Fadanvis: When Sharad Pawar left the Congress, there were no laws, Devendra Fadnavis took the side of Eknath Shinde on shivsena symbole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा कायदे नव्हते, धनुष्यबाण चिन्हाबाबत स्पष्टच बोलले फडणवीस

Devendra Fadanvis: शिवसेनेचं चिन्हं असलेल्या धनुष्यबाणावरून होणाऱ्या वादाकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं ...

Devendra Fadnavis: ...ते खातेवाटप सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान! - Marathi News | deputy cm devendra fadnavis gives hint about cabinet department allocation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...ते खातेवाटप सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान!

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर काल राजभवनात पार पडला. आता खातेवाटपाची चर्चा होऊ लागली आहे. ...

Devendra Fadanvis: "शरद पवाराचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय" - Marathi News | Devendra Fadanvis: Sharad Pawar's grief is different, Devendra Fadanvis says, we all know it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शरद पवाराचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय''

भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केल्यासंदर्भात देवेंद्र फडणीसांना प्रश्न विचारण्यात आला होता ...

शपथविधिवेळी ना जल्लोष, ना नारेबाजी; मात्र देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना केलेली 'ती एक' सूचना चर्चेत - Marathi News | The swearing-in ceremony of the Maharashtra government's cabinet was held in Mumbai on Tuesday. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शपथविधिवेळी ना जल्लोष, ना नारेबाजी; मात्र फडणवीसांनी मंत्र्यांना केलेली 'ती एक' सूचना चर्चेत

राजभवनात झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभात नेहमीचा जल्लोष, नारेबाजी याचा मागमूसही नव्हता. अधूनमधून टाळ्या पडत होत्या इतकेच. ...

Maharashtra Political Crisis: “नड्डांची वाणी खरी करुन दाखवली! शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचाच” - Marathi News | bihar political crisis ncp amol mitkari claims that bjp devendra fadnavis tried to finished shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नड्डांची वाणी खरी करुन दाखवली! शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचाच”

शिवसेनेप्रमाणे बिहारमधील नितिश कुमार यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडणार, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. ...

शपथविधीच्या यादीत होती कुटे, दरेकर, बावनकुळेंची नावे; ऐनवेळी लॉबिंग करून कापली - Marathi News | BJP Sanjay Kute, Pravin Darekar, Chandrashekhar Bawankule name cut from minister oath-taking list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीच्या यादीत होती कुटे, दरेकर, बावनकुळेंची नावे; ऐनवेळी लॉबिंग करून कापली

कापण्यात आलेली तिन्हीही नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे ही नावं वगळण्यासाठी दिल्लीत वजन कुणी वापरलं याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.  ...

Deepak Kesarkar: 42 पैकी 18 च मंत्री झाले, दिपक केसरकरांनी सांगितलं 19 व्या मंत्र्याचं नाव - Marathi News | Deepak Kesarkar: 18 out of 42 became ministers, Deepak Kesarkar was told the name of the 19th minister bharat gogawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :42 पैकी 18 च मंत्री झाले, दिपक केसरकरांनी सांगितलं 19 व्या मंत्र्याचं नाव

पहिल्या टप्प्यात कोकणातून दोन मंत्री झाले आहेत, मी (दीपक केसरकर) आणि उदय सामंत. ...