लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित पवारांचे टीकास्त्र - Marathi News | Fraud decision of Maha Govt; Ajit Pawar's criticism on state government's decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित पवारांचे टीकास्त्र

'एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही.' ...

शिवसेनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, बिहारमध्येही भाजप पुन्हा येणार! - Marathi News | Devendra fadnavis supports sushil modi and says We will be back in power in bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, बिहारमध्येही भाजप पुन्हा येणार!

सुशील मोदी यांच्या सुरात सूर मिळवत, बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

भाजपा मित्रांना धोका देत नाही, आता खरी शिवसेना आमच्या सोबत; देवेंद्र फडणवीसांचा टोला  - Marathi News | BJP does not threaten friends, now real Shiv Sena with us; Devendra Fadnavis in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा मित्रांना धोका देत नाही, आता खरी शिवसेना आमच्या सोबत; देवेंद्र फडणवीसांचा टोला 

भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. ...

पुण्यातून राष्ट्रवादी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रतीकात्मक राखी पाठवणार - Marathi News | NCP will send symbolic Rakhi to Prime Minister narendra modi Chief Minister eknath shinde and Deputy Chief Minister devendra fadanvis from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून राष्ट्रवादी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रतीकात्मक राखी पाठवणार

अनेक समस्यांची आठवण करून देणाऱ्या राख्या यांना पाठविण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले ...

मोठी घोषणा! पूरग्रस्तांना नुकसान भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरुन ३ हेक्टर; NDRF च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत - Marathi News | maharashtra limit of compensation to flood victims from 2 hectares to 3 hectares Assistance twice as much as NDRF norms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घोषणा! पूरग्रस्तांच्या भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरुन ३ हेक्टर; NDRF च्या निकषांपेक्षा दुप्पट

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबतचा महत्वाचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. ...

'महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य', मंत्रिमंडळ विस्तारावर शालिनी ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | 'existence of women is unacceptable to the government', MNS leader Shalini Thackeray's angry reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य', मंत्रिमंडळ विस्तारावर शालिनी ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रिपद देण्यात आले नाही, त्यावरुन सरकारवर टीका होत आहे. ...

24 तास उलटूनही खातेवाटप नाही, मंत्रिमंडळ वि्स्तारानंतर आता विरोधकांचा नवा प्रश्न - Marathi News | Even after 24 hours, there is no ministry department sharing, after the expansion, now criticism by congress balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :24 तास उलटूनही खातेवाटप नाही, मंत्रिमंडळ वि्स्तारानंतर आता विरोधकांचा नवा प्रश्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे तालुक्यातील कापडणे येथून आझादी गौरव पदयात्रेला माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली ...

...म्हणून 'गुजरात पॅटर्न' गुंडाळावा लागला; महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या दिल्लीवारीची 'स्टोरी' - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Due to State BJP leaders pressure the 'Gujarat pattern' had to be wrapped up, Read Inside Story | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून 'गुजरात पॅटर्न' गुंडाळावा लागला; BJP नेत्यांच्या दिल्लीवारीची 'स्टोरी'