Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Nagpur Municipal Election 2026: नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ असे बिरुद मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली. ...
CM Devendra Fadnavis Reaction on BMC Election 2026: भाजपाचे अमित साटम आणि शिंदेसेनेचे राहुल शेवाळे यांनी संयुक्तपणे मुंबई मनपा निवडणुकीसाठी जागावाटपाची घोषणा केली. ...