लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis paid last respects to MLA Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.... ...

अधिवेशनाला येतायेता विरोधकांची गाडी पंक्चर! - Marathi News | special article on maharashtra winter session ajit pawar uddhav Thackeray eknath shinde fadnavis chemistry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधिवेशनाला येतायेता विरोधकांची गाडी पंक्चर!

उद्धव ठाकरे सभागृहात जात नाहीत, अजित पवार शांतशांत दिसतात! मात्र शिंदे-फडणवीसांचे ट्युनिंग उत्तम असल्याने फ्लोअर मॅनेजमेंट पक्की आहे! ...

Video: फडणवीस-ठाकरेंची 'डिनर पे चर्चा', सभागृहातील तणावानंतर गप्पा अन् हास्यविनोद - Marathi News | Devendra Fadnavis- Aditya Thacker's 'dinner pay talk', chats and laughter after the tension in the hall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video: फडणवीस-ठाकरेंची 'डिनर पे चर्चा', सभागृहातील तणावानंतर गप्पा अन् हास्यविनोद

सभागृहात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे, एकमेकांवर शाब्दीक हल्ले चढवणारे नेते मंडळी लोकमतच्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र गप्पागोष्टी करताना दिसून आले. ...

राज्यावर कर्जाचा डोंगर, मात्र दिवाळखोरी नाही; उपमुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती  - Marathi News | A mountain of debt on the state but no bankruptcy Deputy Chief Minister devendra fadnavis statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यावर कर्जाचा डोंगर, मात्र दिवाळखोरी नाही; उपमुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती 

व्याज, वेतन, निवृत्ती वेतनावर ५९ टक्के खर्च ...

हायकोर्टाच्या निकालाने विरोधक तोंडावर आपटले, भूखंडप्रकरणी फडणवीसांचे खडेबोल - Marathi News | The High Court s verdict hit the opponents in the face Fadnavis s in the plot case eknath shinde maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाच्या निकालाने विरोधक तोंडावर आपटले, भूखंडप्रकरणी फडणवीसांचे खडेबोल

कायद्यानुसार हे भूखंड नियमित करण्याचे अधिकारदेखील दिलेले आहेत. त्यामुळे विरोधकांचे आरोप सपशेल खोटे ठरले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. ...

रश्मी शुक्लांना सरकार पाठीशी घालत आहे, फोन टॅपिंगप्रकरणी विरोधकांचा फडणवीसांवर हल्ला - Marathi News | Govt backing Rashmi Shukla Opposition attacks devendra Fadnavis in phone tapping case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रश्मी शुक्लांना सरकार पाठीशी घालत आहे, फोन टॅपिंगप्रकरणी विरोधकांचा फडणवीसांवर हल्ला

फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा पोलिसांचा अहवाल न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले ...

Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली, दिशा मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार  - Marathi News | the case of Disha salian death will be investigated by SIT devendra fadnavis in maharashtra winter session 2022 jayant patil Suspension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली, दिशा मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ...

मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले! - Marathi News | Mukta Tilak passes away Devendra Fadnavis expresses condolences pays tribute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली ...