लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police detained Prahar activists even before the Chief Minister's visit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हे रविवारी माेर्शी येथे मस्त्य विज्ञान महाविद्यालयाच्या पायाभरणी कार्यक्रमाला येत आहे. ...

शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन - Marathi News | Sharad Pawar calls Chief Minister Devendra Fadnavis; appeals to maintain social harmony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन

पुणे : दौंडच्या यवतमध्ये झालेल्या दोन गटांतील तणावाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री ... ...

मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..! - Marathi News | Friendship or enmity, that is the only question column about politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..!

सगळ्यांनी आपल्याला मित्रवर्य देवेंद्रजी असे लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती न करता थेट पत्राचा मसूदा आणि लिहिणाऱ्याचे नाव देत आहे. ...

सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..." - Marathi News | The money belongs to the government Sanjay Shirsata controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अकोल्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...

'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान! - Marathi News | A war of words erupted over 'arrests'; "...then show it by arresting"; Raj Thackeray's direct challenge to the Chief Minister! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यात अर्बन नक्षलवाद या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक रंगली असून, प्रकल्पविरोधी आंदोलन व जनसुरक्षा कायद्यावरून शनिवारी वाद पेटला ...

उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..." - Marathi News | CM Fadnavis spoke clearly on the possibility of an alliance with Uddhav Sena; said, "The current grand alliance..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."

Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते महायुती सरकारशी संबंधित मुद्यांपर्यंत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ...

'अलमट्टी'प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वागतार्ह; पण..; कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे आवाहन  - Marathi News | It is welcome that Chief Minister Devendra Fadnavis sent a letter to the Union Water Resources Minister opposing the elevation increase of Almatti Dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'अलमट्टी'प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वागतार्ह; पण..; कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे आवाहन 

अलमट्टी उंचीवाढीचा सातत्याने विरोध करा ...

जलजीवनच्या थकीत बिलांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा ठेकेदारांचा निर्णय, उद्या राज्यभरात बैठका - Marathi News | Contractors' association decides to meet Chief Minister for Jaljeevan Yojana's outstanding bills | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जलजीवनच्या थकीत बिलांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा ठेकेदारांचा निर्णय, उद्या राज्यभरात बैठका

शासनाविरोधात निर्णायक भूमिका घेणार ...