लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized shiv sena thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात”

Maharashtra News: एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. मात्र, आता जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं - Marathi News | ... So came to the program in Aurangabad, Pankaj Munde also told about Devendra Fadnavis' phone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता ...

'मला प्रेमाने दिलेली हाक मी कधीच विसरणार नाही'; देवेंद्र फडणवीसांनी लक्ष्मण जगताप यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | After the death of BJP MLA Laxman Jagtap, Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis has paid tribute. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला प्रेमाने दिलेली हाक मी कधीच विसरणार नाही'; फडणवीसांनी जगताप यांना वाहिली श्रद्धांजली

लक्ष्मण जगताप यांच्या या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...

आजारपणातही भाजपसाठी गाठलं मतदानकेंद्र, जगतापांच्या निष्ठेनंतरच घडलं सत्तांतर - Marathi News | Reached the polling station even in sickness, change of power in the state only after this party loyalty of laxman Jagtaps | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :आजारपणातही भाजपसाठी गाठलं मतदानकेंद्र, जगतापांच्या निष्ठेनंतरच घडलं सत्तांतर

पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेल्या जगताप यांच्यामुळेच उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. ...

पुण्याला शिंदे-फडणवीस सरकारकडून काहीही मिळाले नाही- चेतन तुपे - Marathi News | hadapsar mla Chetan Tupe Pune got nothing from Shinde-Fadnavis government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला शिंदे-फडणवीस सरकारकडून काहीही मिळाले नाही- चेतन तुपे

या अधिवेशनात शिंदे, फडणवीस सरकारकडून शहराला काहीही मिळाले नाही, अशी टीका आमदार चेतन तुपे यांनी केली... ...

VIDEO: वशील्याने झालेल्या पोलिसांच्या बदलीमुळे कोयता गँगचा उच्छाद, पुण्यात आता नवे DCP त्यामुळे..., - Marathi News | Koyta Gang strong rise due to transfer of police in now new DCP in Pune so | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: वशील्याने झालेल्या पोलिसांच्या बदलीमुळे कोयता गँगचा उच्छाद, पुण्यात आता नवे DCP त्यामुळे...,

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यासाठी पाच नवीन DCP ( पोलीस उपायुक्त) आणण्यात आले ...

Ajit Pawar vs BJP: "धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये"; अजित पवारांना भाजपाचा सणसणीत टोला  - Marathi News | Ajit Pawar controversial statement about Chatrapati Sambhaji Maharaj Chandrashekhar Bawankule slams him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये"; अजित पवारांना भाजपाचा सणसणीत टोला 

अजित पवारांच्या एका विधानावरून सध्या गोंधळ माजला आहे ...

सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटलांना दणका; माजी अध्यक्ष म्हणाले.. - Marathi News | Re investigation into Sangli District Bank embezzlement, Jayant Patil shocked | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटलांना दणका; माजी अध्यक्ष म्हणाले..

चौकशीला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती शिंदे- फडणवीस सरकारने उठवली. ...