लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
‘छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह’ - Marathi News | "It is treason not to call Chhatrapati Sambhaji Maharaj a religious hero" - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह’

Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते, तर एकही हिंदू उरला नसता, असेही ते म्हणाले. ...

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Not calling Chhatrapati Sambhaji Maharaj a hero is an injustice to him Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय - देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते तर एकही हिंदू उरला नसता ...

Devendra Fadnavis: "विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल", महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत - Marathi News | Devendra Fadnavis: "Opponents' Batti Gul, Deva Bhau Power Full", Maharashtra BJP's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis: "विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल", महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत

वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यामध्ये मोठी भूमिका बजावल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे भाजपकडून कौतुक होत आहे. ...

Amruta Fadnavis :अज मैं मूड बणा लेया...! अमृता फडणवीस यांचं नवं गाणं, टीझर पाहिलात का? - Marathi News | amruta fadnavis new song mood banaliya teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अज मैं मूड बणा लेया...! अमृता फडणवीस यांचं नवं गाणं, टीझर पाहिलात का?

Amruta Fadnavis New Song : अमृता यांनी काही दिवसांपूर्वी या गाण्याचं पोस्टर शेअर केलं होतं. आता त्यांनी या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. ...

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द - Marathi News | Aurangabad tour of Chief Minister, Deputy Chief Minister canceled due to technical fault in the plane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द

३० एकरांवर होत असलेल्या या प्रदर्शनात ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. ...

मायबोलीसाठी केंद्रात जाणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; विश्व मराठी संमेलनाचे थाटात उद्घाटन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde will go to the Center for Mayboli; Grand opening of the World Marathi Conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायबोलीसाठी केंद्रात जाणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम ( एनएससीआय) डोममध्ये ढोलताशे आणि तुतारीच्या निनादात पहिल्या विश्व मराठी संमेलनाला बुधवारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. ...

देवेन भारती मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त; इतिहासात प्रथमच नियुक्ती!  - Marathi News | Deven Bharti Special Commissioner of Police, Mumbai; Appointment for the first time in history! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेन भारती मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त; इतिहासात प्रथमच नियुक्ती! 

भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोपवल्याचीही आयुक्तालयात चर्चा आहे. ...

खासगीकरणाची 'लाइन कट', फडणवीसांच्या आश्वासनानंतर वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे - Marathi News | Privatization 'line cut', after Fadnavis's promise, electricity workers' strike called off | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगीकरणाची 'लाइन कट', फडणवीसांच्या आश्वासनानंतर वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

वीज कंपन्यांना समांतर वीज परवाना देऊ नये म्हणून सरकार ठामपणे आपली बाजू वीज नियामक आयोगाकडे मांडेल, असा शब्दही त्यांनी दिल्यानंतर ३२ वीज संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. ...