लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राजकारणात मिळाला ‘गोपीनाथांचा’ आशीर्वाद- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Got the blessings of Gopinath Munde in politics says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणात मिळाला ‘गोपीनाथांचा’ आशीर्वाद- देवेंद्र फडणवीस

गहिनीनाथ गडाचा आराखडा मंजूर; लवकरच विकासकामे करू ...

Nagpur Teachers Constituency : नागपूर शिक्षक निवडणुकीत भाजपचा 'या' उमेदवाराला जाहिर पाठिंबा, देवेंद्र फडणवीसांची माहिती - Marathi News | Nagpur Teachers Constituency : BJP's support to nago ganar in Nagpur teachers election, information of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर शिक्षक निवडणुकीत भाजपचा 'या' उमेदवाराला जाहिर पाठिंबा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Nagpur Teachers Constituency : नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

गडावरील नाथांचा आशिर्वाद मिळालाच; पण राजकारणात गोपीनाथांचादेखील आशिर्वाद मिळाला- देवेंद्र फडणवीस - Marathi News | The blessings of the Nath were received; But Gopinath blessings also received in politics - Devendra Fadnavis | Latest beed News at Lokmat.com

बीड :गडावरील नाथांचा आशिर्वाद मिळालाच; पण राजकारणात गोपीनाथांचादेखील आशिर्वाद मिळाला- देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या 47वा पुण्यातिथी सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्खमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते. ...

लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक, म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis emotional while recounting memories of Laxman Jagtap, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक, म्हणाले...

Laxman Jagtap: तब्येत खराब असतानाही ते पीपीई किट घालून ऍम्ब्युलन्समध्ये झोपून मुंबईपर्यंत आले. ते रुग्णवाहिकेतून चाचपडत खाली उतरताच मुख्यमंत्रीसाहेब मी तुमच्याकरिता आलो, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघाले हे सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक झाले. ...

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | maharashtra kesari 2023 | Substantial increase in remuneration of wrestlers who bring glory to the state in wrestling; Devendra Fadnavis' announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.  ...

Maharashtra Kesari 2023 : अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी - Marathi News | Maharashtra Kesari 2023 : Chitpat in two minutes; Shivraj Rakshe won 'Maharashtra Kesari' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात अस्मान दाखवलं. ...

शिंदे-फडणवीस उद्या गहिनीनाथ गडावर? वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त भाविक गडाकडे रवाना - Marathi News | Shinde-Fadnavis at Gahininath Fort tomorrow? Devotees left for Vamanbhau's death anniversary | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिंदे-फडणवीस उद्या गहिनीनाथ गडावर? वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त भाविक गडाकडे रवाना

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या ( दि.१५ ) गहिनीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

VIDEO | राज्यात ड्रगच्या विरोधात विशेष मोहीम रबिविण्यात येणार- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavi said A special campaign against drugs will be launched in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | राज्यात ड्रगच्या विरोधात विशेष मोहीम रबिविण्यात येणार- देवेंद्र फडणवीस

पुण्यात सिनियर पोलीस अधिकाऱ्यांची क्राईम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती ...