लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं, म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis refrained from talking about Jayant Patal's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं, म्हणाले...

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ...

Maharashtra Politics: “सुप्रियाताई, गजनी चित्रपट पाहा, सूडाचे राजकारण टोकापर्यंत नेणे ही ठाकरे सरकारची भूमिका” - Marathi News | bjp ashish shelar replied ncp mp supriya sule over criticism on dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रियाताई, गजनी चित्रपट पाहा, सूडाचे राजकारण टोकापर्यंत नेणे ही ठाकरे सरकारची भूमिका”

Maharashtra News: संजय पांडेंनी २५० पानांचा अहवाल तयार केला होता. त्यातील काही पानांवर देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिण्याचा प्रयत्न केला, असा मोठा दावा करण्यात आला आहे. ...

पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | Devendra Fadnavis-Ajit Pawar Early morning swearing-in is Sharad Pawar's ploy?; Secret explosion of a leader of NCP Jayant patil | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

पुरुषांच्या हाती पैसा आला, तर ते काय करतील भरवसा नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | If money comes into the hands of men what they will do is not sure Devendra Fadnavis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुरुषांच्या हाती पैसा आला, तर ते काय करतील भरवसा नाही - देवेंद्र फडणवीस

महिलांच्या हाती पैसे आले तर त्या पै न् पै चा सद्उपयोग करतात ...

राज ठाकरेंचं 'ते' विधान मुंबईकरांचा अपमान करणारं; NCP म्हणाली, माफी मागा - Marathi News | Raj Thackeray's Dancebar statement will insult Mumbaikars; should be Apologize, NCP Mahesh Tapase said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं 'ते' विधान मुंबईकरांचा अपमान करणारं; NCP म्हणाली, माफी मागा

राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज ठाकरेंवरही निशाणा साधला. ...

"अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा" - Marathi News | On the allegation made by Devendra Fadnavis, Gunaratna Sadavarte has demanded narco test of Ajit Pawar, Dilip Valse Patil and Vishwas Nangre Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा"

वळसे पाटील, अजित पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा. कट काय होता ते लक्षात येईल अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...

...म्हणून तुम्हाला तुमचं मन खातंय; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | Shiv sena Sushma Andhare Target BJP and DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून तुम्हाला तुमचं मन खातंय; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

राज्य सरकारला जर कुणाला आत टाकायचं असेल तर फार काही अवघड नव्हते. शिवसेना तुम्हाला आत टाकू शकली असती असं अंधारे म्हणाल्या. ...

Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी; खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp mp supriya sule slams bjp and dcm devendra fadnavis over allegations over maha vikas aghadi thackeray govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी; खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...”: सुप्रिया सुळे

Maharashtra News: देवेंद्र फडणवीसांनी कायदा आणि सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी यांवर बोलावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...