लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
नागपुरात तीन वर्षात ३ रा पराभव, गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नामुष्की - Marathi News | 3rd defeat in three years in Nagpur, BJP's disgrace in the stronghold of Gadkari-Fadnavis in election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तीन वर्षात ३ रा पराभव, गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नामुष्की

राज्यातील ५ विधानपरिषद मतदारसंघांपैकी भाजपला केवळ कोकणातील जागा जिंकता आली ...

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, नागपूरची जागा हातची गेली - Marathi News | Big shock to Devendra Fadnavis, Nagpur seat lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, नागपूरची जागा हातची गेली

Vidhan Parishad Election Result: विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील समर्थन दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. ...

विधान परिषदेच्या निवडणुकीत BJP ला फटका; देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही चिंतन करू - Marathi News | Devendra Fadnavis' reaction on the result of 5 seats of Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या निवडणुकीत BJP ला फटका; देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही चिंतन करू

अमरावती पदवीधर निवडणुकीत आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. याठिकाणी काही मते आम्हाला कमी पडली आहेत असं फडणवीस म्हणाले. ...

कोका-कोलाच्या प्रमुखांनी घेतली फडणवीसांची भेट, सांगितला 'कोक-स्टुडिओ' प्लॅन - Marathi News | Coca-Cola chiefs meet, plan told to Fadnavis about maharashtra and coke studeo india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोका-कोलाच्या प्रमुखांनी घेतली फडणवीसांची भेट, सांगितला 'कोक-स्टुडिओ' प्लॅन

देवेंद्र फडणवीस यांनी संकेत राय यांच्यासमेवतचा फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ...

Budget 2023: महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले? - Marathi News | Budget 2023: What did Maharashtra get from the budget? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले?

Budget 2023: महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती अशी... ...

अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार; मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis has reacted on the central government's budget. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार; मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार, फडणवीसांचं मत

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील तेव्हा अनेक गोष्टी बाहेर पडतील" - Marathi News | "Many things will come out when Ajit Pawar writes his autobiography- Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील तेव्हा अनेक गोष्टी बाहेर पडतील"

पहाटेच्या शपथविधीला ३ वर्ष होऊन गेली. त्यामुळे Chapter is close असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

'समृद्धी महामार्गाची संकल्पना 22 वर्षांपूर्वीची, तेव्हा विलासराव होते मुख्यमंत्री' - Marathi News | 'The concept of Samruddhi Highway was 22 years ago, when Vilasrao Deshmukh was the Chief Minister', Says Devendra Fadanvis | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'समृद्धी महामार्गाची संकल्पना 22 वर्षांपूर्वीची, तेव्हा विलासराव होते मुख्यमंत्री'

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे भूमिपुत्र देवेंद्र फडणवीस यां गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात झालं. ...