लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आता थांबायचं नाही, महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र - Marathi News | If an activist among the leaders dies, BJP will become Congress: Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता थांबायचं नाही, महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र

विधान परिषदेच्या पराभवावर सुनावले खडे बोल ...

फडणवीसच नव्हे, तर अन्य भाजप नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र; भाजप कार्यकारिणीत मविआवर हल्लाबोल - Marathi News | Conspiracy to jail not only Fadnavis, but other BJP leaders BJP executive will attack Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसच नव्हे, तर अन्य भाजप नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र; भाजप कार्यकारिणीत मविआवर हल्लाबोल

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आपल्या अटकेची सुपारी देण्यात आली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता. ...

पोहरादेवी येथे उद्या सेवाध्वज स्थापना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती - Marathi News | Installation of service flag tomorrow at Pohradevi in the presence of CM Shinde, Dy CM Fadnavis | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोहरादेवी येथे उद्या सेवाध्वज स्थापना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

बंजारा समाजबांधवांची काशी : ५९३ कोटींच्या विकासकामाला मंजुरी ...

PM Modi Mumbai Visit : 'मी तुमच्याच कुटुंबातील सदस्य', PM नरेंद्र मोदींची दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात हजेरी - Marathi News | PM Modi Mumbai Visit : 'I am a member of your own family', PM Modi at Dawoodi Bohra community program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी तुमच्याच कुटुंबातील सदस्य', PM नरेंद्र मोदींची दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात हजेरी

PM Modi Mumbai Visit: PM मोदींनी आज मुंबईत दाऊदी बोहरा समाजाच्या अल जामिया-तुस-सैफिया कॅम्पसचे उद्घाटन केले. ...

आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर - Marathi News | Chinchwad Vidhan Sabha by-election, list of star campaigners announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे... ...

समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया-गडचिरोलीपर्यंत होणार, मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा - Marathi News | Samriddhi Highway will be extended to Gondia-Gadchiroli, Devendra Fadnavis announced at Manoharbhai Patel Jayanti programme. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया-गडचिरोलीपर्यंत होणार, मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा

शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त गुरुवारी येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला मा ...

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर; देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन दिल्या शुभेच्छा - Marathi News | crowd of people to wish Chief Minister; Devendra Fadnavis came to Thane and wished | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर; देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन दिल्या शुभेच्छा

नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार आणला. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून २१ किलो वजनाचा हार बनवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली. ...

‘फडणवीस है तो, कुछ भी मुमकीन है’ देवेंद्रजींच्या एका फोनवर टिळक कुटुंबीयांची नाराजी संपली - Marathi News | Tilak family displeasure ended on a phone call from Deputy devendra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फडणवीस है तो, कुछ भी मुमकीन है’ देवेंद्रजींच्या एका फोनवर टिळक कुटुंबीयांची नाराजी संपली

फडणवीस यांच्या एका फोननंतर टिळक कुटुंबीयांनी प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले ...