लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
संपादकीय - पहाटेच्या प्रीतीची जखम - Marathi News | Editorial - Wounds of early morning love of devendra fadanvis and ajit pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - पहाटेच्या प्रीतीची जखम

अजित पवारांबरोबर सत्तासंग म्हणजे अतिच झाले, अशी सखेद आश्चर्याची  प्रतिक्रिया ‘परिवारा’तूनही उमटली होती. ...

उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा मात्र हवा कलानीची?, महापालिका सत्तेसाठी हवी साथ - Marathi News | Eknath Shinde's meeting will be held after inauguration ceremony of municipal development work is over in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा मात्र हवा कलानीची?, महापालिका सत्तेसाठी हवी साथ

उल्हासनगर म्हणजे कलानी कुटुंब असे घट्ट समीकरण असून महापालिका सत्तेसाठी भाजपनेही यापूर्वी ओमी कलानी यांच्या सोबत घरोबा केला होता. ...

'पीएम श्री'च्या माध्यमातून राज्यातील शाळांचे सक्षमीकरण होणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय  - Marathi News | Schools in the state will be empowered through the 'PM Shri' scheme Decision of the State Cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पीएम श्री'च्या माध्यमातून राज्यातील शाळांचे सक्षमीकरण होणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 

राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसात पडले नसते; अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर साधला नेम - Marathi News | ashok chavan taunts devendra fadnavis over morning oath programme with ajit pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसात पडले नसते; अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर साधला नेम

फडणवीस पोटनिवडणूक पाहून बोलले, अशोक चव्हाण यांनी काढला चिमटा ...

देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला - Marathi News | Devendra Fadnavis should speak on camera not off; Supriya Sule's counter attack | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला

राज्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय चर्चेत राहता येत नाही, असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ...

"देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर पहाटेच्या शपथविधीचा साक्षात्कार कसा काय झाला?" - Marathi News | "How did Devendra Fadnavis realize the dawn oath ceremony after three and a half years?" - congress nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर पहाटेच्या शपथविधीचा साक्षात्कार कसा काय झाला?"

२०१९ साली सरकार स्थापनेवेळी काय झाले यावर आज चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. या घटनेला खूप कालावधी लोटला आहे, त्यावर चर्चा करण्याची ही काही वेळ नाही असं काँग्रेसनं म्हटलं आहे. ...

जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर? एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या : श्रीकांत भारतीय - Marathi News | People trust Pawar or Fadnavis Once the survey is done, let it go says Srikanth Bharatiya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर? एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या : श्रीकांत भारतीय

मिशन महाविजय संयोजकपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार श्रीकांत भारतीय हे मंगळवारी  सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयशंकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ...

Maharashtra Politics: “पवार साहेब, शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार आणि तुमच्यात काय सं‘वाद’झाला?”  - Marathi News | bjp replied ncp chief sharad pawar reaction over devendra fadnavis statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पवार साहेब, शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार आणि तुमच्यात काय सं‘वाद’झाला?” 

Maharashtra News: तुम्ही स्वतः BJP-NCP सरकार स्थापन करुया असा निरोप दिला होता, असा दावा भाजपने केला आहे. ...