Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
CM Devendra Fadnavis News: दुःखातून निर्माण होणार्या करुणेचे मूर्तीमंत उदाहरण! सेवानिवृत्तीनंतर वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका ८२ वर्षीय आजोबांनी आपल्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाल्यावर अशा अन्य रुग्णांची पैशांसाठी होणारी वणवण राहून सरकारी सहाय्यता निधी ...
अनुसूचित जातीचा आराखडा तयार करताना ५९ जातींची १९६१ची लोकसंख्या विचारात घ्यावी, ५९ अनुसूचित जातींचे नोकरी व शिक्षणाचे प्रमाण तपासावे, उपवर्गीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एससी नोकरभरती स्थगिती द्यावी, आदी मागण्या आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संबंधीच्या संसदीय समितीसमोर सोमवारी याबाबतची भूमिका मांडली. ‘एक देश एक निवडणूक’ देशाच्या दृष्टीने लाभदायक असून सुदृढ लोकशाहीसाठीही आवश्यक आहे, असे मत फडणवीस आणि शिंदे यांनी संसदीय स ...
२०२५-२६ मध्ये ४४.७६ लाख कोटी रुपयांच्या कर्ज पतपुरवठा आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...