लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी जर शरद पवारांना विचारुन झाला असता तर मग ते सरकार पडलेच नसते” - Marathi News | congress balasaheb thorat reaction over bjp dcm devendra fadnavis statement about sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहाटेचा शपथविधी जर शरद पवारांना विचारुन झाला असता तर मग ते सरकार पडलेच नसते”

Maharashtra News: भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

BLOG: 'पहाटे पडलेलं दुःस्वप्न' देवेंद्र फडणवीसांना अचानक का आठवलं बुवा?  - Marathi News | Why Devendra Fadnavis is talking about Sharad Pawar's role in government formation with Ajit Pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :BLOG: 'पहाटे पडलेलं दुःस्वप्न' देवेंद्र फडणवीसांना अचानक का आठवलं बुवा? 

थोरल्या पवारांनी फडणवीस यांना विरोध करायचा व धाकट्या पवारांनी फडणवीसांसोबत शपथ घ्यायची ही ठरवून केलेली खेळी असू शकते. शरद पवार यांच्या धूर्त खेळीचा परिणाम हा अर्थातच अजित पवार यांच्याबद्दल किंतू निर्माण करून गेला. ...

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “काही नॉटी मुलं…” - Marathi News | ncp supriya sule replied bjp devendra fadnavis statement about sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “काही नॉटी मुलं…”

Maharashtra News: उपमुख्यमंत्रीपद आणि सहा-सहा खाती असून, देवेंद्र फडणवीसांना कंड्या पिकवायला वेळ कसा मिळतो, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. ...

"देवेंद्र फडणवीसांनी मला धमकी दिली अन् दिलगिरीही व्यक्त केली" - Marathi News | former mayer of pune prashant jagtap "Devendra Fadnavis threatened me and apologized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देवेंद्र फडणवीसांनी मला धमकी दिली अन् दिलगिरीही व्यक्त केली"

देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून ‘तुम्हाला हे त्रासदायक होईल’, असे थेट सांगितले... ...

थोरात-पटोले वाद पेल्यातील वादळ; अशोक चव्हाण यांची सारवासारव - Marathi News | ashok chavan on balasaheb thorat nana patole controversy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थोरात-पटोले वाद पेल्यातील वादळ; अशोक चव्हाण यांची सारवासारव

विदर्भात काँग्रेस बळकट आहे. थोडा जोर लावला तर आणखी यश मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

Sanjay Raut vs Devendra Fadnavis: "देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का वाटावी?", संजय राऊतांचा खोचक सवाल - Marathi News | Sanjay Raut questions Devendra Fadnavis that why is he afraid of being arrested even after getting power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का वाटावी?", संजय राऊतांचा खोचक सवाल

"फडणवीस एकेकाळी म्हणायचे की, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजेन" ...

"पवारांना माहिती असते तर सरकार दाेन दिवसांत पडले नसते" - Marathi News | Had Pawar known, the government would not have fallen in two days: Suchek Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पवारांना माहिती असते तर सरकार दाेन दिवसांत पडले नसते"

पहाटेच्या शपथविधीने राज्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ...

राष्ट्रपती शासनासंदर्भात फडणवीसांनी ‘ड्राफ्ट’ केले होते राष्ट्रवादीचे पत्र - Marathi News | Fadnavis had 'drafted' NCP's letter regarding President's rule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती शासनासंदर्भात फडणवीसांनी ‘ड्राफ्ट’ केले होते राष्ट्रवादीचे पत्र

Nagpur News पहाटेच्या शपथविधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. परंतु, फडणवीसांनी पहिल्यांदाच हा दावा केलेला नाही. ...