लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
उद्या होणार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार?; इच्छुक नेत्यांना मिळणार सुखद धक्का - Marathi News | Maharashtra Cabinet expansion of the state tomorrow? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या होणार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार?; इच्छुक नेत्यांना मिळणार सुखद धक्का

रमेश बैस राज्यपालपदी आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्याशी एकत्रित भेट होऊ शकलेली नाही. ...

Chinchwad By Election | "राष्ट्रवादीवर आरोप करण्यापूर्वी फडणवीसांनी आत्मचिंतन करावे" - Marathi News | Chinchwad By Election devendra Fadnavis should do self-reflection before accusing said ajit pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election | "राष्ट्रवादीवर आरोप करण्यापूर्वी फडणवीसांनी आत्मचिंतन करावे"

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आत्मचिंतन करावे, असा पलटवार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला... ...

मोठी बातमी! औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’;राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी - Marathi News | Shinde Govt 'Demonstrated'..!! Aurangabad's 'Chhatrapati Sambhajinagar', the center's green light too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतराच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी

औरंगाबादचे  ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’  राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली.  ...

Video: पुण्यात भाजपचा रोड शो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते सहभागी - Marathi News | BJP road show in Pune; Hundreds of activists participated in the presence of Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात भाजपचा रोड शो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते सहभागी

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी संपूर्ण ताकद झोकून दिल्याचे चित्र ...

चाळीस आमदार असणाऱ्या गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपकडून फडणवीसांचा अपमान - सुप्रिया सुळे - Marathi News | Fadnavis insulted by BJP by giving chief ministership to a group of forty MLAs - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाळीस आमदार असणाऱ्या गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपकडून फडणवीसांचा अपमान - सुप्रिया सुळे

मराठी अस्मितेला धक्का पोहोचविणे, महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या विरोधातील षड्यंत्र हे दिल्लीतून होते ...

Devendra Fadnavis : "पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी रात्रीच्या षडयंत्रानंतर.."; NCPचा हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadnavis questioned by NCP over allegations related Sharad Pawar in heated arguments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलणाऱ्या फडणवीसांनी रात्रीच्या षडयंत्रानंतर.."; NCPचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध गौप्यस्फोट केले जात आहेत. ...

...म्हणून तर स्वत: पवार साहेब जात आहेत ना?; देवेंद्र फडणवीसांचा NCP ला खोचक टोला - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis strongly criticized Sharad Pawar and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून तर स्वत: पवार साहेब जात आहेत ना?; देवेंद्र फडणवीसांचा NCP ला खोचक टोला

लोणी येथे महसूल परिषदेला आले असता फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ...

विधीमंडळातील ठराव पवित्र असतो: देवेंद्र फडणवीस  - Marathi News | dcm devendra fadnavis said resolutions in the legislature are sacred | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधीमंडळातील ठराव पवित्र असतो: देवेंद्र फडणवीस 

झिझिया करातून मुक्तता ...