लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Budget Live Updates: देवेंद्र फडणवीसांची महत्वकांक्षी योजना पुन्हा सुरू होणार! ५,००० गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार २.० - Marathi News | Maharashtra Budget Live Updates Jalyukta Shivar 2.0 will be launched in 5,000 villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांची महत्वकांक्षी योजना पुन्हा सुरू होणार! ५,००० गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार

शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर झाला. ...

Devendra Fadnavis Maharashtra Budget: अमृताकडे वळतो म्हणालो तर तुम्ही भलताच अर्थ काढायचा; फडणवीसांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला - Marathi News | Devendra Fadnavis Maharashtra Budget: Devendra Fadnavis took Name Amruta and do joke; Vidhan sabha members laugh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृताकडे वळतो म्हणालो तर भलताच अर्थ काढायचा; फडणवीसांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

Maharashtra Budget Updates: अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे म्हटले होते.  ...

Maharashtra Budget : प्रवास होणार सुस्साट! मेट्रो प्रकल्पांसाठी मोठ्या घोषणा; रेल्वे प्रकल्प, बसस्थानकंही होणार Upgrade - Marathi News | Maharashtra Budget Devendra Fadnavis Rs 39,000 crore for proposed Metro projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवास होणार सुस्साट! मेट्रो प्रकल्पांसाठी मोठ्या घोषणा; रेल्वे प्रकल्प, बसस्थानकंही होणार Upgrade

Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या अमृतकाळातील पहिले अर्थसंकल्प असून ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. ...

Maharashtra Budget 2023: बोलण्यावर नाही, कृतीवर भर; राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची अर्थसंकल्पात तरतूद - Marathi News | maharashtra budget 2023 provision of substantial funds in the budget for infrastructure of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलण्यावर नाही, कृतीवर भर; राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची अर्थसंकल्पात तरतूद

Maharashtra Budget 2023: मुंबई-पुणे रिंगरोड, विरार-अलिबाग मार्ग, यांसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे. ...

Maharashtra Budget 2023: अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित; देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या घोषणा - Marathi News | maharashtra budget 2023 first budget in amrit kaal based on panchamrit goals big announcement from dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित; देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पा सादर केला. ...

Maharashtra Budget Breaking News: मोठी बातमी! शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये मिळणार; फडणवीसांकडून नवी योजना जाहीर - Marathi News | Maharashtra Budget Breaking News:Farmers will get Rs 6,000 per year like the Centre Pm Kisan Yojana; New scheme announced by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रेकिंग! शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये मिळणार; फडणवीसांकडून नवी योजना

Maharashtra Budget Live Updates: अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे फडणवीस म्हणाले. ...

Maharashtra Budget 2023 : आशा, अंगणवाडी सेविकांना खूशखबर, मानधनात घसघशीत वाढ, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2023 : Asha, good news for Anganwadi workers, steep increase in salary, big announcement from the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आशा, अंगणवाडी सेविकांना खूशखबर, मानधनात घसघशीत वाढ, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023 Live Updates : राज्यातील हजारो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. अशा आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा दिला आहे. ...

Maharashtra Budget, Shivaji Maharaj | जय भवानी, जय शिवाजी! शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी अर्थसंकल्पातून ३५० कोटी! - Marathi News | Maharashtra Budget 2023 by Devendra Fadnavis 350 crore provision for Shiv Rajyabhishek celebration festival in the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय भवानी, जय शिवाजी! शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी अर्थसंकल्पातून ३५० कोटी!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत विविध योजनांची घोषणा ...