लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मिळकत करात 40 टक्के सवलत कायम राहणार - Marathi News | Good news for Pune residents 40 percent exemption on income tax will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मिळकत करात 40 टक्के सवलत कायम राहणार

पुणे महानगरपालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम राहणार ...

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर घेतले मोठे निर्णय; आंदोलन थांबवण्याचे आवाहन - Marathi News | CM Eknath Shinde informed that a positive decision has been taken on the demands of the farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर घेतले मोठे निर्णय;आंदोलन थांबवण्याचे आवाहन

लॉंगमार्चमधील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत माहिती दिली. ...

"सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भीतीनेच मंत्रालयात लगबग सुरू", नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना टोला - Marathi News | Nana Patole criticizes Shinde-Fadnavis for fear of falling government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भीतीनेच मंत्रालयात लगबग सुरू''  

Nana Patole : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल यावर भाष्य करणे योग्य नाही परंतु मंत्रालयात लगबग सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी चाहुल लागली आहे असे वाटते ...

Kasba By Elelction: कसब्यातील पराभवाचा ठपका कोणावर? ‘हू इज धंगेकर?’ मतदारांना भावला नाही - Marathi News | Who is to blame for the defeat in the town Who is Dhangekar Voters did not care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: कसब्यातील पराभवाचा ठपका कोणावर? ‘हू इज धंगेकर?’ मतदारांना भावला नाही

पराभवाची जबाबदारी पालकमंत्री पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक की आणखी कोणी? किंवा एखाद्या गटावर टाकण्यात येणार ...

अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी - Marathi News | Finally Mahesh Aher was interrogated for an hour by Thane Crime Investigation Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी

आहेर यांच्या विरोधात कारवाई न झाल्याने अखेर आव्हाड यांनी या संदर्भातील मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. ...

उजनी धरणातील गाळ काढण्याच्या निविदेवर दीड महिन्यात निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन - Marathi News | We will take a decision on the tender for removal of silt from Ujani Dam in one and a half months devendra Fadnavis assured vidhan parishad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणातील गाळ काढण्याच्या निविदेवर दीड महिन्यात निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न  ...

"महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीत, ते मख्खमंत्री आहेत"; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | Sanjay Raut hilarious comment trolls CM Eknath Shinde being inactive in Amruta Fadnavis Blackmailing case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीत, ते मख्खमंत्री आहेत"; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंना टोला

Sanjay Raut trolls Eknath Shinde: "राज्याचा कारभार उपमुख्यमंत्र्यांकडे, शिंदे ४० खोकोबाज आमदारांना..." ...

मला तोंड उघडायला लावू नका; अमृता फडणवीस धमकी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक - Marathi News | Amruta Fadnavis Blackmailing Case Shiv Sena MP Sanjay Raut gives warning to Devendra Fadnavis Eknath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला तोंड उघडायला लावू नका; अमृता फडणवीस धमकी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक

Sanjay Raut, Amruta Fadnavis: "माझ्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार, मी ते कायम पाळतो" ...