लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde first reaction over dcm devendra fadnavis wife amruta fadnavis blackmail and bribe case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ...

मोठी बातमी! लाल वादळ शांत झालं; मुंबईत धडकण्यापूर्वीच शेतकऱ्यांचा मोर्चा मागे - Marathi News | After meeting with CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis, Farmers long march withdrawn, JP Gavit announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! लाल वादळ शांत झालं; मुंबईत धडकण्यापूर्वीच शेतकऱ्यांचा मोर्चा मागे

प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जातील अशी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला केली. ...

अमृता फडणवीस धमकी प्रकरण: आरोपी तरुणीच्या वडिलांचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Amrita Fadnavis threat case: Photo of accused girl's father with Uddhav Thackeray goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीस लाच प्रकरण: 'त्या' तरुणीच्या वडिलांचा ठाकरेंसोबतचा फोटो व्हायरल

आता या प्रकरणात आरोपी महिलेचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. ...

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण: अनिक्षाचे वडील जयसिंघानी पोलिसांवर सोडायचे कुत्रे! - Marathi News | amrita fadnavis blackmail case aniksha father jaysinghani leaves dogs on the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण: अनिक्षाचे वडील जयसिंघानी पोलिसांवर सोडायचे कुत्रे!

जयसिंघानी हे ‘राष्ट्रवादी‘कडून नगरसेवकपदी निवडून आले होते. ...

सावकारविरोधी कायदा अधिक कठोर होणार; तक्रारी द्या, कारवाई करू: गृहमंत्री - Marathi News | anti money lender laws to become tougher file complaint take action said home minister devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावकारविरोधी कायदा अधिक कठोर होणार; तक्रारी द्या, कारवाई करू: गृहमंत्री

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सावकारविरोधी कायद्यात त्रुटी असून, या कायद्याची तीव्रता वाढवावी, अशी मागणी केली. ...

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्याच झाली; गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट - Marathi News | journalist shashikant warishe death it is clear from the home minister written reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्याच झाली; गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या वाहनाचा जाणीवपूर्वक अपघात घडवून त्यांची हत्या करण्यात आली. ...

कांद्याला आता ३५० रुपये अनुदान; मुख्यमंत्र्यांचे निवेदन, वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ - Marathi News | onion subsidy now 350 rupees cm eknath shinde statement benefit of loan waiver to disadvantaged farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांद्याला आता ३५० रुपये अनुदान; मुख्यमंत्र्यांचे निवेदन, वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...

2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | The families of post-2005 employees will get the benefit of the new pension scheme, the decision of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

जुन्या पेन्शन योजनेबाबत मौन, संपकरी कर्मचाऱ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न ...