शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : 'मी फडतूस नाही काडतुस, झुकेगा नही तो घुसेगा'; फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज फडणवीसांवर गरळ ओकतोय’’ भाजपाचा बोचरा वार

मुंबई : 'महाराष्ट्रात गल्ली गुंडांचं सरकार'; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह गृहमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : ...तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा; फडणवीसांवरील टीकेनं राजकारण तापलं

नागपूर : आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार

ठाणे : ठाकरे गटाच्या महिलांचा उद्या ठाणे पोलीस आयुक्तालयावर महामोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार!

नागपूर : घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये, नाहीतर...; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : राऊत, फाऊद, दाऊद यांना सांगतो..; घणाघाती टीका करत फडणवीसांचा इशारा

ठाणे : फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; रोशनी शिंदे मारहाणीवरून उद्धव ठाकरे संतापले

मुंबई : 'इंग्रजांना माहिती होतं हा डेंजरस आहे'; फडणवीसांनी सांगितला सावरकर-गाधींजींचा किस्सा