लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं - उपमुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | dy cm devendra fadnavis announces financial aid for farmers hit by unseasonal rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं - उपमुख्यमंत्री फडणवीस

अकोला मंदिर दुर्घटनेतील जखमींचा खर्च सरकार करणार, मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणार ...

अख्खं सरकार देवाच्या दर्शनासाठी जातंय हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे टीकास्त्र - Marathi News | Sharad Pawar led NCP Maharashtra chief Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis for Ayodhya Visit Ram Mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अख्खं सरकार देवाच्या दर्शनासाठी जातंय हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही! ...

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन - Marathi News | Dy CM Devendra Fadnavis pays tribute to Education Maharshi Dr. Panjabrao Deshmukh on his the death anniversary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन वॉर्ड इमारत, तसेच आकस्मिक अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन ...

अमृता फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस्ट; म्हणाली, "माझ्या आयुष्यातील सर्व…" - Marathi News | divija fadnavis special post for mother amruta fadnavis on 44th birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस्ट; म्हणाली, "माझ्या आयुष्यातील सर्व…"

अमृता फडणवीस यांनी काल आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अमृता फडणवीस यांना त्यांची लेक दीविजाने सोशल मीडियाद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...

अकोल्यातील दुर्घटनेचे वृत्त वेदनादायी, फडणवीसांकडून ट्विटरद्वारे शोक व्यक्त - Marathi News | Saddened by the news of the Akola tragedy, Fadnavis expressed his condolences on Twitter | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील दुर्घटनेचे वृत्त वेदनादायी, फडणवीसांकडून ट्विटरद्वारे शोक व्यक्त

याबाबत माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या आहेत.  ...

काँग्रेस नेत्याचं हे ट्विट धक्कादायक; पवारांवरील टीकेला फडणवीसांनीच दिलं उत्तर - Marathi News | This tweet of the Congress leader is shocking; Devendra Fadnavis responded to the criticism of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेत्याचं हे ट्विट धक्कादायक; पवारांवरील टीकेला फडणवीसांनीच दिलं उत्तर

अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? ...

Eknath Shinde Ayodhya : 'त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं', अयोध्येतून CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Eknath Shinde Ayodhya: 'Promise to father broken', CM Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray from Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं', अयोध्येतून CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Eknath Shinde Ayodhya : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले. ...

आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो; एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून ठाकरेंवर बाण - Marathi News | There will be no sadhu murder in our government, promise; Eknath Shinde's arrow on Uddhav Thackeray from Ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो; एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून ठाकरेंवर बाण

राम अयोध्येत जन्मल्याचे जे पुरावे मागत होते, ते घरी बसलेत आणि रामाचे भक्त सत्तेत आलेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...