लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadnavis: अजित पवार नॉट रिचेबल असताना तुम्ही नेमके कुठे होतात? देवेंद्र फडणवीस म्हणाले...  - Marathi News | bjp devendra fadnavis reaction over ncp leader ajit pawar relation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार नॉट रिचेबल असताना तुम्ही नेमके कुठे होतात? देवेंद्र फडणवीस म्हणाले... 

Devendra Fadnavis: अजित पवार नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीस कुठे होते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. ...

Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा - Marathi News | bjp dcm devendra fadnavis claims that it is impossible for uddhav thackeray to become chief minister again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Devendra Fadnavis: काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

Maharashtra Politics : काँग्रेस- राष्ट्रवादीचे किती आमदार संपर्कात आहेत? देवेंद्र फडणवीस यांनी दिला सूचक इशारा - Marathi News | Maharashtra Politics Many NCP and Congress MLAs are in touch with us says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस- राष्ट्रवादीचे किती आमदार संपर्कात आहेत? देवेंद्र फडणवीस यांनी दिला सूचक इशारा

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे.  ...

"ज्या शाळेत आईचं शिक्षण, लेकाच्याहस्ते त्या संस्थेच्या शतक महोत्सवाचं उद्घाटन" - Marathi News | "Inauguration of the centenary festival of the institution where the mother was educated by the daughter", Devendra Fadanvis in amravati | Latest amravati Photos at Lokmat.com

अमरावती :"ज्या शाळेत आईचं शिक्षण, लेकाच्याहस्ते त्या संस्थेच्या शतक महोत्सवाचं उद्घाटन"

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद आणि प्रेरणादायी राहिला आहे. एक साधारण आमदार ते थेट राज्याचे मुख्यमंत्री बनल्याने ते नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी आहेत. ...

"राष्ट्रवादीच काय, शिंदे-फडणवीसांसमोर आता कोणताच पक्ष राहणार नाही" - Marathi News | "What about nationalists, no party will stand before Shinde-Fadnavis", Bachhu Kadu on Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीच काय, शिंदे-फडणवीसांसमोर आता कोणताच पक्ष राहणार नाही"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज बैठक पार पडली, त्यात बिहार पॅटर्न सारखी  राज्यात वृक्ष आणि फळ  लागवड करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ...

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात फिरकलेच नाहीत; अरविंद सावंत यांची उपमुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News |  Arvind Sawant criticized that Guardian Minister Devendra Fadnavis has not visited Akola district  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात फिरकलेच नाहीत - अरविंद सावंत

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्यात फिरकलेच नाहीत अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.  ...

कुणाशीही चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे...; शरद पवारांचे मोठं विधान - Marathi News | Uddhav Thackeray resigned without discussing with anyone; Sharad Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाशीही चर्चा न करता ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे...; पवारांचे मोठं विधान

मविआ सरकार तीन पक्षांची संख्या एक करून तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता असं पवार यांनी सांगितले. ...

एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिला धीर; आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक, लवकरच भरीव मदत देणार - Marathi News | CM Eknath Shinde spoke to the farmers who suffered losses due to unseasonal rains and encouraged them. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर; आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक, लवकरच भरीव मदत देणार

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. ...